NHM Ahmednagar … Walk In Interview

NHM Ahmednagar … Walk In Interview

कंत्राटी पदभरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान शहर आरोग्य सोसायटी , अहमदनगर महानगरपालिका , अहमदनगर अंतर्गत खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत .

अर्जासोबत आवश्यक त्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रती जोडून अर्जासह दि . ८/१०/२०२१ रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावे .

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण

जुनी महानगरपालिका इमारत , आरोग्य विभाग , अहमदनगर महानगरपालिका , अहमदनगर .

अर्ज स्विकारण्याची वेळ सकाळी ० ९ .०० ते ११.०० वाजता ,

अर्ज छाननी वेळ सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० वाजता

मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची यादी दुपारी ०१.०० वाजता

थेट पद्धतीने मुलाखतीची वेळ दुपारी ०२.३० वाजता

मुलाखतीचे ठिकाण

जुनी महानगरपालिका इमारत , आरोग्य विभाग , अहमदनगर महानगरपालिका , अहमदनगर .

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे १ ) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे च गुणपत्रिका , २ ) जातीचे प्रमाणपत्र , ३ ) शाळा | सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला ( Leaving TC Certificate ) ४ ) शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र , ५ ) नमुना अर्जात संपूर्ण माहिती .

जाहीरात पीडीएफ पहा

error: Content is protected !!