You are currently viewing अंगणवाडी सेविका व  मदतनिस पदांची भर्ती

अंगणवाडी सेविका व मदतनिस पदांची भर्ती

  • Post category:Home

जाहिरात www.majinojkriguru.in/Anganwadi-sevika-bharti

बाल विकास प्रकल्प अधिकारी , नागरी प्रकल्प अचलपुर , अंजनगांवसुर्जि , दर्यापुर , वरुड , मोशि अमरावती अंतर्गत नगरपरिषद क्षेत्रातील अंगणवाडी सेविका / मदतनीस ( महिला उमेदवार ) यांची पदे भरण्याबाबत .

जाहिरात क्रमांकः एबाविप्रअ / आस्था -१ / नागरी / अचलपुर , दर्या / २०२०-२१ दिनांक- -महिला व बालविकास विभाग , शासन निर्णय क्र.एबावि -२०१२ / प्र.क्र .४२ ९ / का .६ नवीन प्रशासन भवन , ३ रा मजला मंत्रालय मुंबई ०३२ दि १३.८.२०१४ अन्वये

सेविका किमान १० वी उत्तीर्ण व अंगणवाडी मदतनिस ७ वी उत्तीर्ण अशी किमान शैक्षणीक पात्रता निश्चीत केलेली आहे . त्याअन्वये , एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प , अचलपुर , , अंजनगांवसुर्जि , दर्या . , वरुड , मोशि यांचे अधिनस्त असलेल्या अंगणवाडी केंन्द्रातील रिक्त मानधनी सेविका व मदतनिस पदासाठी स्थानिक पात्र रहिवाशी महिला उमेदवारांकडुन दिनांक ०६ / ०७ / २०२१ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे . अचलपुर , , अंजनगावसुर्जि , दर्या , वरुड , मोशि नरपालिका कार्यक्षेत्रातील रिक्त पदांची जाहिरात

अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाकरीता अटी व शर्ती खालीलप्रमाणे

१ ) वरिल सेविका व मदतनिस या मानधनी पदांना केंन्द्र शासन व राज्य शासनाचे एकत्रित मानधन देय राहिल तसेच वेळोवेळी शासनाचे आदेशाप्रमाणे मानधन देय राहिल .

२ ) शैक्षणिक पात्रता : – सेविका या पदासाठी किमान १० वी उत्तीर्ण व अंगणवाडी मदतनीस पदासाठी ७ वी उत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील . ( सर्व गुणपत्रिका आवश्यक , उच्च शैक्षणिक पात्रतेला प्राधान्य )

३ ) वास्तव्याची ( स्थानिक रहिवाशी असणे ) अट : – अंगणवाडी केन्द्राचे ठिकाण ज्या प्रभागातील आहे त्याच प्रभागातील महिला उमेदवारांनी अर्ज करावेत . एका प्रभागाच्या उमेदवाराचा दुस – या प्रभागासाठी विचार केला जाणार नाही.तसेच स्थानिक रहिवाशीबाबतचा विवाद उदभवल्यास निवडसमितीचा निर्णय अंतिम राहिल .

३ ) वयाची अट : – अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर सरळ नियुक्तीसाठी वयोमर्यादा दिनांक ०६/०७/२०२१ रोजी किमान २१ वर्षे व कमाल ३० वर्षा पेक्षा जास्त नसावे .

जाहीरात व अर्ज