जिल्हा परिषद पुणे – पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती , यामधील काही पदांची परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक व प्रवेशपत्र साठी माहिती प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये ७ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान पुणे जिल्हा परिषद ची परीक्षा असणार आहे. या मध्ये रिगमन, वरिष्ठ साह्यक लेखा , विस्तार अधिकारी सांख्यकीय या पदांचा समावेश असेल, त्याचबरोबर इतर संवर्गातील पदे जसे आरोग्य सेवक , ग्रामसेवक , अंगणवाडी सेविका इत्यादी पदांची माहिती दिली आहे कि , या पदांची परीक्षा अजून जाहीर झाली नाही , या पदांची परीक्षा जाहीर झाल्यानंतर प्रवेशपत्र पाहता येणार आहे. पुणे जिल्हा परिषद ने प्रवेश पत्र डाउनलोड करताना काही अडचणी असल्यास त्यासाठी संपर्क क्रमांक प्रसिद्ध केला आहे तो तुम्हाला वेळापत्रक सोबत पाहता येईल.
पुणे जिल्हा परिषद वेळापत्रक पुढे दिले आहे
