आरोग्य विभाग 'गट क व ड' नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध

Arogya vibhag Bharti 2023 New Syllabus pdf file

Arogya vibhag Bharti 2023 New Syllabus pdf fileआरोग्य विभाग ‘गट क व ड’ नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध , आरोग्य विभाग भरतीसाठी दहा हजार जागांसाठी जाहिरात आलेली होती. यासाठी तुमच्या परीक्षा 30 नोव्हेंबर पासून ते 12 डिसेंबर 2023 पर्यंत घेतल्या जाणार आहेत. यामध्ये विविध पद आहेत जसे की औषध निर्माण अधिकारी, स्टाफ नर्स ,अवैद्यकीय सहाय्यक ,टेलिफोन ऑपरेटर,ड्रायव्हर आणि गट ड मध्ये देखील विविध पद आहेत. या पदांसाठी तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी तुम्हाला नकारात्मक गुणपद्धती नाहीये परंतु, याच्यामध्ये नेमका काय सिल्याबस असणार आहे तो आरोग्य विभागाने अधिकृत त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेला आहे. सिल्याबस आरोग्य विभागाचा पाहण्यासाठी लिंक तुम्हाला खाली दिली आहे. तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता. arogya-vibhag-syllabus-group-c-and-d

आरोग्य विभाग 'गट क व ड' नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध
आरोग्य विभाग ‘गट क व ड’ नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध
आरोग्य विभाग अभ्यासक्रम PDF येथे पहा
error: Content is protected !!
Scroll to Top