कुपवाड शहर महानगरपालिका राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम ( आरोग्य विभाग ) जाहिरात

सांगली , मिरज ,महानगरपालिका कार्यक्षेत्रात डेंगी / चिकुनगुनिया प्रादुर्भाव दिसून येत आहे . यासाठी डेंगी / चिकुनगुनिया यांच्या नियंत्रणासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणीस Breeding Checkers ५ महिन्यांकरिता मनपा क्षेत्रात निव्वळ हंगामी तत्त्वावर खालील दर्शविलेनुसार नियुक्ती केली जाणार आहे .


पदाचे नाव

Breeding Checkers ( फक्त पुरुष उमेदवारांसाठी )

पदसंख्या – २५

शैक्षणिक अर्हता

किमान १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा

किमान १८ वर्षे आणि कमाल ४३ वर्षे

वेतन –

दैनिक भत्ता दररोज रु . ४५० / – प्रमाणे किमान २५ दिवस दरमहा रु . ११,२५०


कामाचे स्वरुप

दैनंदिन गृहभेट देऊन कंटेनर तपासणी करुन डास अळी शोधणे Breeding | Survey दररोज किमान २५० घरांची तपासणी करुन दूषित भांडी रिकामी करणे , | सर्वेक्षण करताना सोबत १ % डास अळीनाशक घेवून वापर करणे व इतर अनुषंगिक कामे .

विहित नमुन्यातील अर्ज-

आरोग्य विभाग मुख्यालय येथे रु .१०० / – इतके शुल्क भरुन उपलब्ध करुन घेणेचे आहेत . .

विहित नमुन्यातील अर्ज पाठवने पत्ता-

RCH कार्यालय , आपटा पोलीस चौकीजवळ , पाण्याच्या टाकीखाली उत्तर शिवाजीनगर सांगली येथे

शेवटची तारीख-

दि . १४/१०/२०२१ अखेर सायं . ५.३० पर्यंत सादर करुन सोबत शुल्क पावतीची छायांकित प्रत जोडणेची आहे .

निवड प्रक्रिया

सदरची नियुक्ती ही इयत्ता १० वीच्या प्राप्त झालेल्या गुणांक क्रमानुसार देण्यात येईल व समानगुण धारकांपैकी कमी वयाच्या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल .

जाहीरात पहा

error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result