कुपवाड शहर महानगरपालिका राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम ( आरोग्य विभाग ) जाहिरात
सांगली , मिरज ,महानगरपालिका कार्यक्षेत्रात डेंगी / चिकुनगुनिया प्रादुर्भाव दिसून येत आहे . यासाठी डेंगी / चिकुनगुनिया यांच्या नियंत्रणासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणीस Breeding Checkers ५ महिन्यांकरिता मनपा क्षेत्रात निव्वळ हंगामी तत्त्वावर खालील दर्शविलेनुसार नियुक्ती केली जाणार आहे . पदाचे नाव Breeding Checkers ( फक्त पुरुष उमेदवारांसाठी ) पदसंख्या – २५ शैक्षणिक अर्हता किमान १० वी […]