वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग थेट मुलाखती ( Walk in Interview )

  • Post category:Home

Vasai Virar Municipal corporation recruitment

वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग थेट मुलाखती ( Walk in Interview ) www.majinoukriguru.in/Vasai-Virar-Municipal-corporation-recruitment

विषय : – कोरोना विषाणू ( कोविड -१ ९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेत विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. , जी.एन.एम. , फार्मासिस्ट प्रयोगशाळा सहाय्यक व क्ष – किरण सहाय्यक या पदासाठी करार पद्धतीने दरमहा ठोक मानधन तत्वावर नेमणूक करणेबाबत .

कोरोना विषाणू ( कोविड -१ ९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कोव्हीड केअर सेंटर , क्वारंटाईन सेंटर , समर्पित कोव्हीड हेल्थ सेंटर व समर्पित कोव्हीड रुग्णालये येथे विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. , जी.एन.एम. , फार्मासिस्ट , प्रयोगशाळा सहाय्यक व क्ष – किरण सहाय्यक या पदावर

वसाई विरार महानगपालिका भर्ती 2021

करार पध्दतीवर काम करण्यासाठी खालील नमुद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखती ( Walk in Interview ) कामी विहित नमुन्यातील अर्ज व शह 4 मजला , प्रभाग समिती ‘ सी ‘ कार्यालय , बहुउद्देशीय इमारत , विरार ( पू . ) येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे .

पदांची माहिती

वसाई विरार महानगपालिका

अटी व शर्ती :

१. उपरोक्त पदांकरीता कालावधी ६ महिने किंवा कोरोना ( कोविड १ ९ ) प्रादुर्भाव संपेपर्यंत , जे आधी घडेल तोपर्यंत .

२. वैद्यकीय अधिकारी वर्गाकरीता वयाची अट नाही . उर्वरित पदांच्या वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत .

अर्ज करण्याची पद्धत : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग , चौथा मजला , प्रभाग समिती बहुउद्देशीय इमारत , विरार ( पूर्व ) येथे संपूर्ण तपशिलासह दि .०१ / ०६ / २०२१ ते दि .१५ / ०६ / २०२१ पर्यंत सकाळी ११ ते १ वाजता या वेळेत ( सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून ) अर्ज सादर करावा .

अर्जाचा नमुना – www.vvcmc.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला आहे .

अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे– सादर करण्यात यावी . कंत्राटी / करार पध्दतीने सेवा घेणेची पध्दत : अर्ज घेताना मूळ कागदपत्रांची तपासणी करुन अर्ज स्वीकारण्यात येतील . कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर जे उमेदवार शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करित असतील त्यांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल . थेट मुलाखती नंतर आवश्यकते प्रमाणे सदर पदांच्या उमेदवारांची सेवा घेणेत येईल .

जाहिरात डाउनलोड करा