आरोग्य विभाग गट क चे हॉल तिकीट असे करा डाउनलोड
महाराष्ट्र मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे गट क साठी 24 ऑक्टोबर 2021 ला परीक्षा होत आहे त्या परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून उपलब्ध झालेले आहेत परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी www.arogyabharti2021.in या वेबसाईटवर जावे लागेल खालील पद्धतीचा वापर करून हॉल तिकीट डाउनलोड करा वेबसाईट वरती आल्यानंतर ग्रुप सी हॉल तिकीट हा पर्याय असले करा त्याच्यानंतर डाउनलोड युवर […]