You are currently viewing आरोग्य विभाग गट क चे हॉल तिकीट असे करा डाउनलोड

आरोग्य विभाग गट क चे हॉल तिकीट असे करा डाउनलोड

  • Post category:Home

महाराष्ट्र मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे गट क साठी 24 ऑक्टोबर 2021 ला परीक्षा होत आहे त्या परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून उपलब्ध झालेले आहेत परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी www.arogyabharti2021.in या वेबसाईटवर जावे लागेल

खालील पद्धतीचा वापर करून हॉल तिकीट डाउनलोड करा

  • वेबसाईट वरती आल्यानंतर ग्रुप सी हॉल तिकीट हा पर्याय असले करा
  • त्याच्यानंतर डाउनलोड युवर एडमिट कार्ड ग्रुप सी अस ऑप्शन आहे त्याच्या वरती क्लिक करा
  • त्याच्यानंतर तुमचा युजर आयडी म्हणजे तुमचा अर्ज क्रमांक म्हणजे तुमचा एप्लीकेशन नंबर टाका
  • आणि सर्च करा
  • सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं हॉल तिकीट येईल
  • पीडीएफ फाईल वरती क्लिक करा आणि तुमची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या

DOWNLOAD ADMIT CARD FOR GROUP C
ग्रुप C साठी येथे क्लिक करा