Group A Recruitment for medical officer arogyabharti2021
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी , गट – अ ची पदे भरण्यासाठी स्वतंत्र निवड मंडळ
वैद्यकीय अधिकारी , गट – अ ( सातवा वेतन आयोग चेतनस्तर , एस -२० : – रु . ५६,१००-१,७७,५०० ) सर्वर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी खालीलप्रमाण जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे …
५. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट- ” या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील मरतीकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ,
२. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट- ” अ ” या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावर सरळ सेवेने पदभरती करण्यासाठी http://arogen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे .
त्यानुसार https://www.maha-arcaya.in/applicatioen_form.Reax या संकेतस्थळावरून सदर अर्ज पूर्ण पणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत .
६. वेतनश्रेणी :
सातवा वेतन आयोग ( वेतनस्तर . एस .२० रु.५६१००-१७७५०० ) नुसार वेतन अनुज्ञेय राहील
७. वयः
दिनांक ९ ऑगस्ट , २०२१ रोजी प्रचलित नियमानुसार ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे , मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत नियमाप्रमाणे शिथीलक्षम .
८. शैक्षणिक अर्हताः
वैद्यकीय अधिकारी ( एम.बी.बी.एस ) पदासाठी : साविधानिक विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी किंवा मारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम १ ९ ५६ ( १ ९ ५६ चा १०२ ) ला जोडलेल्या प्रथम किंवा व्दितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेली समान अर्हता
महत्वाचे :
उमेदवारानी आवेदनपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या अचूकते बाबत आणि सत्यतेबाबत स्वसाक्षांकित स्वयंप्रमाणपत्र अर्जासोबत UPLOAD करावे . स्वयंप्रमाणित सादर केलेली माहिती खोटी ठरल्यास अर्जदार नियमानुसार कारवाईस पात्र राहिल . ११.२ स्वयंप्रमाणपत्राचा नमुना https://www.maha-arogya.in/application_form.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .
https : //www.maha arogya.in/application form.aspx या संकेतस्थळावरून जाऊन सदर अर्ज पूर्णपणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत .
उमेदवाराने अर्जाचे शुल्क ONLINE पध्दतीने भरावे .
स्वयंप्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज दिनांक ९ ऑगस्ट २०२१ सकाळी १०.०० पासून ते २१.०८.२०२१ रात्री ११.५ ९ पर्यंत https://www.maha-arogya.in/application form.aspx या संकेतस्थळावर ONLINE पद्धतीने भरावेत .
शुल्क.
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – रु . १,५०० /
मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु . १,००० /
निवड प्रक्रिया👇
रिक्त पदांची संख्या👇