माहे मार्च , २०१ ९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट – क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत .

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्र . संकिर्ण -२०२० / प्र.क्र.९९ / आस्था -८

शासन शुध्दीपत्रक : माहे मार्च , २०१ ९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट ” क ” संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबतचा संदर्भाधीन अ.क्र .२ येथील शासन शुध्दीपत्रक दि .२० / ०८ / २०२१ रोजी निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन शुध्दीपत्रकामधील विवरणपत्र ” ब ” मधील अ.क्र .२ मध्ये खालील प्रमाणे वेळापत्रक सुधारीत करण्यात येत आहे .

GR येथे पहा

error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result