पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2206 जागांसाठी भरती

East Central Railway Recruitment 2021

Railway Recruitment Cell (RRC), East Central Railway has given a notification for the recruitment of Apprentices vacancies for Apprenticeship Training under the Apprentices Act, 1961 over East Central Railway.पूर्व रेल्वे मध्ये विविध जागांची भर्ती होत आहे.www.majinoukriguru.in/east-central-railway-job-2021

एकुण जागा: 2206 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पूर्व मध्य रेल्वे(Job Location East Central railway)

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 नोव्हेंबर 2021  (05:00 PM)

अर्ज करण्याची प्रक्रिया-ऑनलाइन

अधिकृत संकेतस्थळ-

पीडीएफ जाहीरात

Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भर्ती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी ४११०१८ प्रशासन विभाग जाहिरात क्रमांक – १०६३/२०२१ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायो / अस्थायी आस्थापनेवरील खालील नमूद केलेली पदे करार पध्दतीने दरमहा एकत्रित मानधनावर फक्त ६ महिने कानावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात भरणेबाबत , प्रस्तुन जाहिरातीत नमूद केल्लेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पध्दतीने www.pcmcindia.gov.in या संकेत … Read more

दिल्ली सरकार एनसीटी:दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाची नोकरी

Delhi Subordinate Services Selection Board job DSSSB केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज प्राप्त मोड स्वयंचलितपणे नाकारला जाईल. ऑनलाईन अर्ज मिळाल्याची उघडण्याची तारीख व शेवटची तारीख खालीलप्रमाणे आहेः अर्ज उघडण्याची तारीखः 25/05/2021 (25 मे 2021) अर्ज करण्याची समाप्ती तारीख: 24/06/2021 (24 जून, 2021) अनुक्रमांक पदाचे नाव पात्रता १ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदवी … Read more

error: Content is protected !!