Total: 174 जागा
पदाचे नाव: अतिविशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता: DM/MS/DNB/MBBS/BAMS/BHMS/MSW/पदवीधर/GNM/B.Sc (नर्सिंग)/DMLT/D.Pharm/B.Pharm/12वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: सोलापूर
Fee: अराखीव प्रवर्ग: ₹150/- [राखीव प्रवर्ग: ₹100/-]
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर
अर्ज स्विकारण्याची तारीख: 26 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2021 (11:00 AM ते 04:00 PM)
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा