राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी खालील तक्त्यांत दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर ( ११ महिन्याकरिता ) महानगरपालिका परभणी करीता खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे .

जाहिरात नमुना सन २०२१-२२ राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक , आरोग्य सेवा , औरंगाबाद परिमंडळ , औरंगाबाद .

पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी

अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी

स्टाफ नर्स

औषध निर्माता

सदर रिक्त पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि . ०५/१०/२०२१ पासून ते दिनांक : – १४/१०/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते सायंकाळी ५.०० ते बाजेपर्यंत स्विकारण्यात येतील ( सुट्टीचे दिवस वगळून ) . दिनांक : – १४/१०/२०२१ नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही .

तसेच ई . मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही .

अर्ज समक्ष अथवा रजिस्टर पोष्टाने / कुरियरने पाठवावे .

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण उपसंचालक आरोग्य सेवा , औरंगाबाद मंडळ औरंगाबाद , याबा पेट्रोलपंपासमोर , जालना रोड , महाविर चौक , औरंगाबाद ४३१००१

जाहीरात पहा

Arogya vibhag Bharti
जाहीरात
error: Content is protected !!
Scroll to Top