You are currently viewing वन विभाग भरती २०२३ ‘वनरक्षक’ २१३८ जागा
वन विभाग भरती २०२३ 'वनरक्षक' २१३८ जागा

वन विभाग भरती २०२३ ‘वनरक्षक’ २१३८ जागा

Vanrakshak ( forest guard ) advertisement pdf file 2023

Maha Forest Vanrakshak van vibhag bharti 2023

Maharashtra Van vibhag Forest Guard ( vanrakshak ) recruitment 2023

Maha Forest Vanrakshak Bharti 2023: – महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३ मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एकूण ७५००० पदे सरळ सेवेने भरायची आहेत. त्यापैकी महाराष्ट्र वन विभाग ( Maha forest vanrakshak) हि देखील भरती आहे. Vanrakshak ( forest guard ) या पदासाठी शैक्षणिक पात्रता १२ वी पास असणे गरजेचे आहे. परंतु १२ वी मध्ये गणित , वीज्ञान , अर्थशास्त्र , भूगोल या पैकी एक विषय असणे गरजेचे आहे. तरच Vanrakshak ( forest guard ) या पदासाठी अर्ज करता येईल. परंतु तुम्ही जर अनुसूचित जमाती मधील उमेदवार असला तर फक्त १० वी पास वर Vanrakshak ( forest guard ) या पदासाठी अर्ज करू शकता. Vanrakshak ( forest guard ) या पदासाठी एकूण जागा २१३८ एवढ्या आहेत. Vanrakshak ( forest guard ) या पदासाठी सर्व माहिती अभ्यासक्रम व निवड प्रक्रिया पुढे दिली आहे.

Vanrakshak ( forest guard ) भरती साठी सर्व पात्र उमेदवार पुढील माहिती पाहून तयारी करू शकता. Maha forest vanrakshak recruitment 2023 हा भरती साठी अधिकृत tab वन विभाग च्या website वर सुरु करण्यात येईल – mahaforest.gov.

महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३

एकूण पदे – २१३८

पदाचे नाव – वनरक्षक

संवर्ग – गट क

शैक्षणिक पात्रता – १२ वी पास आणि १२ वी मध्ये गणित , वीज्ञान , अर्थशास्त्र , भूगोल या पैकी एक विषय

वय मर्यादा – खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्ष व राखीव १८ ते ३२ वर्ष

अर्ज फी – खुला प्रवर्ग – १००० रु व राखीव ९०० रु आणि माजी सैनिक फी नाही

अर्ज सुरु होण्याची तारीख – १० जून २०२३ ( अंदाजित तारखा )

शेवटची तारीख – ३० जून २०२३

Vanrakshak Physical criteria

maha forest vanrakshak bharti 2023 साठी शारीरिक पात्रता पुढील प्रमाणे दिली आहे.

Maha Forest Department Van vibhag bharti vanrakshak link

Maha Forest Van vibhag bharti vanrakshak application link 2023

Official Website Maha Forest
Apply Online Maha Forest Forest Guard ( start On 10 June 2023) click here
Notification PDF Click Here ( Update Soon)