You are currently viewing जिल्हा परिषद भरती या पदाचे hall ticket आले
(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

जिल्हा परिषद भरती या पदाचे hall ticket आले

ZP exam date 2023 प्रसिद्ध झाल्या आहेत ज्यामध्ये भाग ३ चे वेळापत्रक आले आहे. 1 Nov 2023 पासून ते 6 Nov 2023 पर्यंत परीक्षा होणार आहेत. यासाठी प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले आहेत ज्यामध्ये 2 Nov 2023 पर्यंत परीक्षा साठी प्रवेश पत्र उपलब्ध जाले आहेत. [read more]

जिल्हा परिषद भरती hall ticket माहिती

jilha parishad bharti 2023 hall ticket download update जिल्हा परिषद भरती २०२३ खालील पदांची परीक्षा १ ते ६ नोहेंबर २०२३ या कालावधीत होत आहे या मधील आजच्या तारखे पर्यंत १ ते २ नोव्हेबर पर्यंत चे प्रवेश पत्र खालील संकेतस्थळ वर उपलब्ध झाले आहेत ज्यामध्ये कनिष्ट आरेख , यांत्रिक , कनिष्ट यांत्रिक , विस्तार अधिकारी शिक्षण , प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची परीक्षा होत आहे. राहिलेल्या पदांची वेळापत्रक व प्रवेश पत्र लवकरच उपलब्ध होतील.

प्रवेश पत्र येथे डाऊनलोड करा [/read]