Amravati Police Driver पोलीस शिपाई चालक Bharti 2022

अमरावती पोलीस शिपाई चालक भरती २०२२

Amravati Police Driver पोलीस शिपाई चालक Bharti 2022– Amravati driver Police /Amravati Police Department published notification for Police Constable Driver Posts. एकूण पदांची संख्या अमरावती पोलीस चालक पद – २१ आहे. सर्व पात्र उमेदवार ३ नोव्हेंबर २०२२ ते 30th November 2022 पर्यंत online अर्ज अधिकृत website http://policerecruitment2022.mahait.org/ वर किंवा http://mahapolice.gov.in/ या वर करू शकतात. For More details of Amravati City driver Police constable Recruitment 2022 given in below article.

Amravati Police Driver पोलीस शिपाई चालक Bharti 2022

Amravati Police Driver पोलीस चालक भरती सविस्तर माहिती

विभागाचे नावAmravati Police Driver पोलीस चालक
जिल्हा Amravati Police भरती
पदाचे नावपोलीस चालक ( Police Constable Driver)
एकूण पदे२१
शैक्षणिक पात्रता १२ वी पास व LMV वाहन चालवण्याचा परवाना
शारीरिक पात्रता पुरुष: उंची १६५ सेमी
महिला: १५५ सेमी
छाती:- पुरुष: न फुगवता ७९ सेमी
वय मर्यादा खुला -18 to 28 Years
राखीव Category:-18 to 33 Years
SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज सुरुवात ०३ नोव्हेंबर २०२२
शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२
अमरावती पोलीस शिपाई चालक भरती २०२२
  • 🎓 Join Indian Army B.Sc. Nursing 2024: Admission Notification Out!
  • Zilla Parishad Bharti 2023 Anganwadi Supervisor Result
  • Exciting Career Opportunities in India Post Payments Bank IPPB Recruitment 2024

पोलीस भरती अमरावती पोलीस चालक रिक्त पदाची माहिती

अमरावती जिल्हा पोलीस भरती २०२२ साठी पोलीस चालक भरती २०२० व २०२१ या वर्षामधील भरती जाहीर झाली आहे यासाठी आरक्षणानुसार रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
पोलीस भरती अमरावती पोलीस चालक रिक्त पदाची माहिती
पोलीस भरती अमरावती पोलीस चालक रिक्त पदाची माहिती

pune police bharti 2022 new

brihan mumbai police bharti 2022new

arogya vibhag bharti आरोग्य विभाग भरती गट क व ड new

अमरावती पोलीस शिपाई चालक भरती जाहिरात पहा

महाराष्ट्र राज्यात पोलीस भरतीची मेगा जाहिरात जिल्ह्यानुसार प्रसिद्ध होत आहेत यासाठी ३० नोव्हेबर पर्यंत online अर्ज करायचे आहेत , सविस्तर जाहिरात १ नोव्हेबर २०२२ पासून येतील . जाहिरात पाहण्यसाठी खालील माहिती पहा. Police bharti amravati police shipai driver 2022

सविस्तर PDF जाहिरात पहा 
अधिकृत website पहा 
online अर्ज करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!