You are currently viewing आरोग्य विभाग भरती मागील प्रश्नपत्रिका

आरोग्य विभाग भरती मागील प्रश्नपत्रिका

  • Post category:Home

प्रश्न पुस्तिका – 2017

C – 012 वाहन चालक – Question Booklet Version पट क्रमांक ( Roll No. ) Question Booklet Sr.No. 11 Answer Sheet No. 100001 ( हा क्रमांक उत्तरपत्रिकेवर लिहावा ) ( हाक्रमांक उत्तरपत्रिकेवर लिहावा )

अवधी : २ तास

एकूण गुण : २००

उमेदवाराची सही

समवेक्षकाची सही

उमेदवारांना सूचना

I. या प्रश्नपुस्तिकेत 100 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न आहेत . 2. परीक्षा सुरू होण्यापूर्वी ओ.एम.आर. प्रणालीची उत्तरपत्रिका व प्रश्नपुस्तिका वेगवेगळ्या दिल्या जातात . 3. प्रश्न सोडवितांना त्यांची सुरुवात व क्रम उमेदवाराने आपल्या सोयीने ठरवावा . 4. उमेदवाराने या प्रश्नपुस्तिकेवरील तसेच उत्तरपत्रिकेवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यानुसार प्रश्नपुस्तिकेवर तसेच विशेष ओ.एम.आर. प्रणालीच्या उत्तरपत्रिकेवर आवश्यक माहिती उदा . , प्रश्नपुस्तिका व्हर्शन क्रमांक , अनुक्रमांक टाका

प्रश्नपत्रिका