District Court bharti response sheet 2024: जिल्हा न्यायालय भरती शिपाई २०२३ उत्तरपत्रिका

District Court clerk and peon Answer key 2023

District court bharti result 2023 – जिल्हा न्यायालय भरती २०२३ साठी शिपाई/ हमाल, लिपिक , स्टेनो अशा विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जिल्हा न्यायालय साठी परीक्षा फेब्रुवारी च्या १४ तारखे पर्यंत पूर्ण झाल्या आहेत. उमेदवार पहिली उत्तर पत्रिका बद्दल आतुरतेने वाट पाहत आहेत. तर जिल्हा न्यायालय भरती ची उत्तर पत्रिका या महिन्यात कोणत्याही दिवशी प्रसिद्ध होऊ शकतात. अजून पर्यंत अधिकृत संकेतस्थळ वर निकाल व उत्तर पत्रिका बद्दल माहिती आलेली नाही परंतु लवकरच सर्व माहिती येईल. तुम्हाला सल्ला दिला जातो कि , कोर्ट भरती ची साईट चेक करत राहावी व परीक्षा घेणारी TCS कंपनी चा तुमचा प्रोफाईल चेक करत रहावा त्याच ठिकाणी तुमची उत्तर पत्रिका दिसणार आहे. सर्व महत्वाच्या लिंक तुम्हाला खालील प्रमाणे दिल्या आहेत. खालील दिलेल्या लिंक वरून District Court response sheet उपलब्ध झाल्याबर तुम्हाला पाहता येणार आहेत.

District court response sheet 2024

जिल्हा न्यायालय भरती संकेतस्थळ – मुंबई उच्च न्यायालय साईट येथे पहा

District court bharti response sheet 2023 – click here login profile ( Response available 2nd march to 4th march 2024)

जिल्हा न्यायालय भरती उत्तरपत्रिका डायरेक्ट login link – येथे पहा

District court clerk and peon response sheet / answer key 2024

तर तुम्ही वरील दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा login ID वापरून उत्तर पत्रिका प्रसिद्ध झाल्यास डाउनलोड करू शकतात. जिल्हा न्यायालय भरती शिपाई व लिपिक परीक्षा उत्तर पत्रिका अजून आलेल्या नाहीत. परंतु वरील लिंक वर जाऊन तुम्ही उपलब्ध झाल्यास पाहू शकतात. इतर सर्व महत्वाचे अपडेट तुम्हला आपल्या टेलिग्राम वर दिले जातात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
district court answer key 2024

जिल्हा न्यायालय भरती पुढील प्रकिया कशी असेल : District court bharti 2024 skill test

जिल्हा न्यायालय मार्फत शिपाई व लिपिक पदांची लेखी परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. आता पहिली उत्तर पत्रिका प्रसिद्ध केली जाईल व त्यानंतर आक्षेप मागवले जातील आणि नंतर अंतिम उत्तर पत्रिका प्रसिद्ध होईल नंतर गुणांचे सामान्यकिरण केले जाईल व पुढील प्रकिया साठी जसे कि , शिपाई पदासाठी चापल्य व स्वच्छता चाचणी आणि लिपिक पदांची टंकलेखन चाचणी घेतली जाईल त्यासाठी 1:7 एवढे उमेदवार निवडले जातील. चाचण्या पूर्ण जाल्या नंतर 1:3 एवढे उमेदवार मुलाखत साठी बोलवले जातील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!