जिल्हा न्यायालय भरती निकाल प्रसिद्ध
शिपाई ,हमाल | पात्र यादी पहा सर्व एकत्रित यादी पहा |
लिपिक | पात्र यादी पहा सर्व एकत्रित यादी पहा |
जिल्हा न्यायालय उत्तर पत्रिका डाउनलोड लिंक | येथे बघा |
जिल्हा न्यायालय भरती २०२३ अंतिम उत्तरपत्रिका लवकरच येणार – District Court Final Answer key available soon – महाराष्ट्र मधील सर्व जिल्हा न्यायालय मध्ये मेगा भरती जाहिरात डिसेंबर २०२३ प्रसिद्ध करण्यात आली होती ज्यामध्ये शिपाई,हमाल,लिपिक,स्टेनोग्राफर या पदांचा समावेश होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय मार्फत या सेन्ट्रल भरती साठी परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या फेब्रुवारी २०२४ मध्ये. त्यानंतर २ ते ४ मार्च दरम्यान पहिली उत्तरपत्रिका उपलब्ध करण्यात आली होती व त्यावर आक्षेप देखील मागवण्यात आले. त्यानंतर आता आक्षेप निवारण नंतर अंतिम उत्तरपत्रिका लवकरच प्रसिद्ध केली जाऊ शकते , अंतिम उतरपत्रिका मार्च महिन्यात कधीही येऊ शकते. त्यानंतर Marks Normalization होऊन निकाल प्रसिद्ध होतील. व त्यानंतर 1:7 एवढे उमेदवार पुढील प्रक्रिया साठी बोलवले जातील.
या पेज चा प्रकार – जिल्हा न्यायालय अंतिम उत्तरपत्रिका बद्दल माहिती.
जिल्हा न्यायालय अंतिम उत्तरपत्रिका कधी येईल – लवकरच उपलब्ध होईल.
पदाचे नाव – शिपाई,हमाल,लिपिक,स्टेनोग्राफर.
एकूण जागा – ५०००+.
अधिकृत संकेतस्थळ- bombayhighcourt.nic.in.
अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यास कशी पाहयची ?
जिल्हा न्यायालय भरती उत्तरपत्रिका पाहण्यासाठी लिंक – येथे पहा
जिल्हा न्यायालय भरती संकेतस्थळ – येथे क्लिक करा
मुंबई उच्च न्यायालय संकेतस्थळ – जिल्हा न्यायालय भरती बद्दल अपडेट घेण्यासाठी