अर्ज सुरु (GMC Nagpur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर भरती २०२४ – वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यांच्या अधिनिस्त असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत, आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय मध्ये स्पर्धात्मक ऑनलाईन चाचणी 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेली आहेत. तर गट ड ची ही सरळ सेवेची पदभरती होत आहे. gmc Nagpur group d bharti 2024 साठी तुम्ही दहावी पास वरती फक्त ऑनलाईन एप्लीकेशन करू शकता. याच्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गाला एक हजार रुपये फी आहे व राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फी आहे. ऑनलाइन एप्लीकेशन करण्यासाठी आज पासून सुरुवात झालेली याच्यासाठी ऑनलाइन एप्लीकेशन तुम्हाला 20 जानेवारी 2023 पर्यंत करायचे, तर त्याची लिंक तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले तिथून तुम्ही अर्ज करू शकता.
GMC Nagpur bharti online application form link

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
गट ड साठी विविध पदांची जाहिरात आली आहे , यामध्ये फक्त १० वी पास वर तुम्हला सरकारी नोकरी भेटणार आहे. नागपूर मधील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मध्ये ६८० जागांची हि खूप महत्वाची जाहिरात आली आहे. या साठी पगार १५००० ते ४७६०० व सर्व शासकीय भत्ते दिले जाणार आहेत. नोकरी ठिकाणी एकूण ९ ठिकाणी असेल ज्यामध्ये दंत, वैद्यकीय, रुग्णालये असा ठिकाणी नागपूर मध्ये नोकरी ठिकाण असेल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
nagpur gmc online application form link 2024 सुरु झाले आहेत. खूप दिवसांनी हि पदभरती होत आहे या साठी वय मर्यादा खुल्या प्रवर्गासाठी १८ ते ४० वर्ष व राखीव प्रवर्गासाठी १८ ते ४५ वर्ष पर्यंत असेल. अर्ज सुरुवात ३० डिसेंबर २०२३ पासून ते २० जानेवरी २०२४ पर्यंत असेल.