You are currently viewing (Jilha Nyayalay Ahmednagar Recruitment 2024)  जिल्हा न्यायालय अहमदनगर मध्ये ४थी पास वर नोकरीची संधी
Jilha Nyayalay Bharti 2024

(Jilha Nyayalay Ahmednagar Recruitment 2024) जिल्हा न्यायालय अहमदनगर मध्ये ४थी पास वर नोकरीची संधी

District Court Ahmednagar vacancy 2024

Jilha Nyayalay Ahmednagar Recruitment 2024 – District court Ahmednagar is announced new recruitment drive for ‘sweeper’ 2 posts notification. job location for this is Ahmednagar district in court. candidates who are interested for this post sweeper and who have skills of cleaning they can directly apply through offline mode like, they can send their full filled applications through speed post only with attached documents. also candidates can check official website of Ahmednagar district court for more information and latest updates. Last date for online application is 24th April 2024.

Eligible and interested candidates are advice to check our www.majinoukriguru.in website for more regular updates on Jilha Nyayalay Ahmednagar recruitment 2024. all details like application process, education qualification, age limit, salary, selection process and other information given below. District court recruitment 2024 other more court recruitment notification information update are given on this page – click here for more latest government jobs update.

जिल्हा न्यायालय भरती अहमदनगर २०२४ माहिती

पदाचे नाव – सफाईगार.

एकूण जागा – २.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ एप्रिल २०२४.

अर्ज फी – नाही.

वय मर्यादा – १८ ते ३८ वर्ष , राखीव प्रवर्ग ४३ वर्ष.

पात्रता – ४थी पास.

अर्ज प्रक्रिया – ऑफलाईन.

सवितर जाहिरात – येथे पहा.

अधिकृत संकेतस्थळ- https://ahmednagar.dcourts.gov.in/.

Jilha Nyayaly Ahmednagar recruitment overview

OrganizationDistrict court Ahmednagar
Post NameSweeper
Total Posts2
Last date24th April 2024
Application FeeNo
Education Qualification4th STD Pass

जिल्हा न्यायालय भरती २०२४ निवड प्रक्रिया

अहमदनगर जिल्हा न्यायालय मार्फत सफाईगार या पदाची जाहिरात आली आहे , या साठी निवड प्रकिया मध्ये लेखी परीक्षा नाही परंतु सर्वात अगोदर अर्ज तपासले जातील व नंतर अप्लसूची प्रसिद्ध होईल , त्या अल्पसुची मधील उमेदवारांना पुढील टप्प्या साठी बोलवले जाईल ज्यामध्ये , सुरुवातील २० गुणांची चापल्य व साफसफाई ची कामे परीक्षा घेतली जाईल , २० पैकी गुणांच्या आधारे ३ पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल मुलखात देखील २० गुणांची होईल अशी मिळून ४० गुणांची निवड प्रक्रिया असेल.

सफाईगार पदासाठी पगार

जिल्हा न्यायालय मधील सफाईगार पदासाठी एकूण सुरुवातीला १५००० रु ते ४७६०० इतका पगार असेल , हा पगार बेसिक आहे आणि ह्यामध्ये सर्व शासकीय भत्ते नियमूनसार मिळणार आहेत त्यामुळे पगार वाढेल. आणि सुरुवातीला सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाईल. इतर कोर्ट नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध असतील.