You are currently viewing ( Krishi Maharashtra) कृषी विभाग भरती २०२३ ( अर्ज मुदतवाढ)
( Krishi Maharashtra) कृषी विभाग भरती २०२३ ( अर्ज मुदतवाढ)

( Krishi Maharashtra) कृषी विभाग भरती २०२३ ( अर्ज मुदतवाढ)

Krishi Maharashtra gov recruitment 2023

The Maharashtra Krushi Vibhag has announced new recruitment for various posts, including Senior Clerk, Office Superintendent, Stenographer (Lower Grade and Higher Grade). The Krushi Vibhag had already released the advertisement on 6th April 2023, with the last date for applications being 30th April 2023. However, they have now reopened the online application process from 13th July 2023 to 22nd July 2023. All the details regarding the Krushi Vibhag Bharti for Senior Clerks and other posts have been provided.

कृषी विभाग भरती २०२३ अर्ज मुदतवाढ

महाराष्ट्र कृषी विभागाने वरिष्ठ लिपिक, कार्यालयीन अधीक्षक, लघुलेखक (निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी) यासह विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. कृषी विभागाने यापूर्वीच 6 एप्रिल 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती, अर्जांची अंतिम तारीख 30 एप्रिल 2023 होती. तथापि, त्यांनी आता 13 जुलै 2023 ते 22 जुलै 2023 या कालावधीत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. कृषी विभागासंबंधी सर्व तपशील वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांसाठी भारती माहिती पुढील प्रमाणे आहे.

कृषी विभाग भरती मुदतवाढ
कृषी विभाग भरती मुदतवाढ

कृषी विभाग लिपिक व साह्यक अधीक्षक पदांची संख्या

अनुक्रमांकजिल्ह्याचे नाववरिष्ठ लिपिकसाह्यक अधीक्षक
1लातूर १४
2अमरावती१०
3नागपूर१४१०
4कोल्हापूर१४
5नाशिक १२
6ठाणे१८
7पुणे१३
8छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद)११
एकूण १०५५३

लखूलेखक कृषी विभाग भरती पदांची संख्या पुणे जिल्हा

अनुक्रमांक पदाचे नाव पद संख्या
लघुटंकलेखक२८
लघुलेखक ( निम्न श्रेणी)२९
लघुलेखक ( उच्च श्रेणी)०३
एकूण जागा ६०

krushi vibhag लिपिक शैक्षणिक पात्रता

कृषी विभाग अंतर्गत लिपिक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली krushi vibhag clerk शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • शैक्षणिक पात्रता लिपिक – पदवी ( द्वितीय श्रेणी पदवी किंवा पदवी नंतर मसुदालेखन व पत्रव्यावहार कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराना प्राधान्य असेल)
  • साह्यक अधीक्षक पात्रता- द्वितीय श्रेणी मधील पदवी व पदवी नंतर मसुदालेखन व पत्रव्यावहार प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक.
  • वय मर्यादा– १८ ते ४० वर्ष व मागासवर्गीय उमेदवार ४५ वर्षपर्यंत
  • अर्ज फी – ७२० रु खुला प्रवर्गसाठी व राखीव उमेदवार ६५० रु

लघुलेखक कृषी विभाग पात्रता २०२३

कृषी विभाग भरती २०२३ साठी लघुटंकलेखक, लघुलेखक ( निम्न श्रेणी), लघुलेखक ( उच्च श्रेणी) या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

  • लघुटंकलेखक – १० वी पास व लघुलेखन वेग 80 शब्द प्रती मिनिट व इंग्रजी ४० किंवा मराठी ३० पैकी एक टंकलेखन प्रमाणपत्र.
  • लघुलेखक ( निम्न श्रेणी) १० वी पास व लघुलेखन वेग १०० शब्द प्रती मिनिट व इंग्रजी ४० किंवा मराठी ३० पैकी एक टंकलेखन प्रमाणपत्र.
  • लघुलेखक ( उच्च श्रेणी) – १० वी पास व लघुलेखन वेग १२० शब्द प्रती मिनिट व इंग्रजी ४० किंवा मराठी ३० पैकी एक टंकलेखन प्रमाणपत्र.

कृषी विभाग भरती अर्ज येथे करा