mumbai police bharti merit list 2021
mumbai police bharti merit list 2021 – ७०७६ पदांची अंतिम निवड यादी मुंबई पोलीस भरती ची प्रसिद्ध झाली आहे. mumbaipolice.gov.in या अधिकृत website वर याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. ज्यामध्ये मुंबई पोलीस शिपाई भरती -२०२१ निवड व प्रतीक्षा यादी , मुंबई पोलीस शिपाई (चालक)भरती -२०२१ , याचा समावेश आहे. कागदपत्र तपासणी २१ ऑगस्ट २०२३ पासून स्वतंत्र वेळापत्रक द्वारे कळवण्यात येईल. सविस्तर माहितीसाठी खालील लिंक पहा. www.majinoukriguru.in/mumbaipolice-result/
mumbai police selection list
मुंबई पोलीस शिपाई भरती -२०२१ सुधारित अंतरिम निवड यादी –
![]()
मुंबई पोलीस शिपाई भरती -२०२१ सुधारित अंतरिम प्रतीक्षा यादी –
मुंबई पोलीस शिपाई (चालक)भरती -२०२१ सुधारित अंतरिम निवड यादी –
मुंबई पोलीस शिपाई (चालक)भरती -२०२१ सुधारित अंतरिम प्रतीक्षा यादी –