pashusavardhan vibhag syllabus 2023 – pashisavardhan vibhag varishat lipik new syllabus announced by AHD Maharashtra. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत सरळसेवा पदभरती साठी विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पशुसंवर्धन विभाग मधील वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण ४४ जागा आहेत त्या जागा पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
लिपिक पदासाठी अर्ज करा – apply online – click here
पशुसंवर्धन विभाग वरिष्ठ लिपिक अभ्यासक्रम (pashusavardhan vibhag lipik syllabus)
पशुसंवर्धन भरती परीक्षा स्वरूप
लिपिक वर्गीय व इतर तांत्रिक पदे पशु संवर्धन विभाग मधील भरती साठी पुढील प्रमाणे परीक्षा स्वरूप असेल त्याची माहिती दिली आहे.
- online परीक्षा
- एका प्रश्नाला २ गुण
- एकूण २०० गुण व १०० प्रश्न असतील
- नकारात्मक गुण नाही
- परीक्षा वेळ २ तास
सविस्तर अभ्यासक्रम पशु संवर्धन विभाग भरती
पदाचे नाव | लेखी परीक्षा एकूण गुण | मराठी | इंग्रजी | सामान्य ज्ञान | बौद्धिक चाचणी | इतर विषय | |
लिपिक वर्गीय पदे | वरिष्ठ लिपिक , उच्च श्रेणी निम्न श्रेणी लखूलेखक | २०० | ५० | ५० | ५० | ५० | – |
तांत्रिक पदे | पशु धन पर्यवेक्षक , प्रयोग शाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी , तारतंत्री , बाष्पक परिचर | २०० | ३० | ३० | ३० | ३० | 80 संबधित पदाचे तांत्रिक विषयासाठी गुण |