(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिका-NUHM अंतर्गत 88 जागांसाठी भरती
PCMC Pimpri Chinchwad Mahanagarpalika pune has announced recruitment for ANM arogya sevika 2022
Total: 88 जागा
पदाचे नाव: आरोग्य सेविका (ANM)
शैक्षणिक पात्रता: ANM कोर्स.
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
Fee: फी नाही.
थेट मुलाखत: 16 & 17 मार्च 2022 (10:00 ते 11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
अधिकृत वेबसाईट
जाहीरात पहा
