PCMC Recruitment 2021 > आरोग्य विभाग > प्रवेशपत्र अपडेट

PCMC Recruitment 2021 > आरोग्य विभाग > प्रवेशपत्र अपडेट -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट अ ते क संवर्गातील खालील नमूद केलेल्या संवर्गातील रिक्त पदे Online पध्दतीने सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्रमांक १२६५ / २०२१ प्रसिद्ध करण्यात आली असून , पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, असेच नवीन अपडेट येथे पहा .

PCMC Recruitment 2021 > प्रवेश पत्र व परीक्षा माहिती – PCMC hall ticket staff nurse

PCMC Recruitment 2021 रिक्त पदांचा तपशिल

महापालिका आस्थापनेवरील गट ‘ अ ‘ ते ‘ क ‘ मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेबाबत – क्ष किरण शास्त्रज्ञ ,टि.बी. अँड चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी ,स्टाफ नर्स,सांख्यिकी सहाय्यक,टेक्निशियन्स Lab, x ray , औषधनिर्माता, आरोग्य सेविका वरील पदाकरीता भरावयाच्या पदांची संख्या आरक्षण , शैक्षणिक अर्हता , वेतनश्रेणी , वयोमर्यादा , परिक्षा शुल्क , अर्जाचा नमूना , अर्ज करण्याची पध्दत अर्ज करण्याची मुदत , समांतर आरक्षण व इतर आवश्यक अटी व शर्ती महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील भरती ( Recruitment ) या लिंकवर उपलब्ध आहे .

वेतनश्रेणी व रिक्त पदे

PCMC Recruitment 2021
Payment details

लेखी परीक्षा / निवड पध्दती :

  1. अ.क्र .१ ते २ पदांची या गट च्या मनपाचे रुग्णालयांकरीता भरण्यात येणा – या पदांसाठी उमेदवारांची संख्या विचारात घेवून लेखी स्पर्धा परिक्षा अथवा थेट मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड प्रक्रिया करावयाची याबाबत अलहिदा निर्णय घेण्यात येईल .
  2. लेखी परिक्षा ही अ.क्र .०३ ते ९ या पदांची घेण्यात येईल . सदर पदांचे लेखी परिक्षेचे स्वरुप हे मराठी , इंग्रजी , सामान्यज्ञान , बौध्दिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ५० गुण याप्रमाणे २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल .
  3. लेखी परीक्षेचे ठिकाण , दिनांक , वेळ तसेच बैठक व्यवस्था याची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल . उत्तरपत्रिका तपासणीनंतर लेखी परीक्षेस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी ( परीक्षेचा निकाल ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल .

पदाचे नाव & तपशील:

1 क्ष-किरण शास्त्रज्ञ 02
2 टीबी & चेस्ट फिजिशियन 01
3 वैद्यकीय अधिकारी 13
4 स्टाफ नर्स 70
5 सांख्यिकी सहाय्यक 03
6 लॅब टेक्निशियन 01
7 एक्स-रे टेक्निशियन 03
8 फार्मासिस्ट 07
9 ANM 31
Total 131

Apply Online – शेवट तारीख ३१ /१२ / २०२१ असेल

जाहिरात (Notification): पाहा

error: Content is protected !!
Scroll to Top