८६१ पदांची रेल्वे मध्ये मेगा भरती सुरु झाली आहे । Railway Recruitment 2024 | 10th pass job

Railway Mega Recruitment 2024

८६१ पदांची रेल्वे मध्ये मेगा भरती सुरु झाली आहे । Railway Recruitment 2024 | 10th pass job– रेल्वे मध्ये अप्रेंटीशीप मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नागपूर रेल्वे मध्ये अप्रेंटीशीप पदांची जाहिरात आली आहे. या साठी ऑनलाईन अर्ज सुरु केले जात आहे. अप्रेंटिस ऍक्ट १९६१ नुसार ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन अर्ज १० एप्रिल पासून ते ९ मे २०२४ पर्यंत सुरु असतील. रेल्वे नागपूर मंडळ व मोतीबाग वर्कशॉप मध्ये ह्या जागा भरल्या जात आहेत.

पदाचे नाव – फिटर , कारपेंटर , वेल्डर, कोपा, इलेकट्रीशियन, स्टेनोग्राफर इंग्लिश सेक्रेटिरियल, प्लंबर, वायरमन, डिजिटल फोटोग्राफर, ड्रायव्हर कमी मेकॅनिक.

एकूण जागा – ८६१.

वय – १५ ते २४ वर्ष.

पात्रता – ५०% ने १०वी पास व आयटीआय.

नोकरी स्थान – नागपूर.

अर्ज फी – नाही.

अर्ज करण्याची लास्ट तारीख – ९ मे २०२४.

ऑनलाईन अर्ज येथे करा.

अधिकृत वेबसाइट – https://secr.indianrailways.gov.in/.

SECR India Railway –click here

सविस्तर जाहिरात – लगेच पहा.

error: Content is protected !!