South East Central Railway, SECR Recruitment 2024
South East Central Railway, SECR Recruitment 2024 – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये एकूण ७३३ अप्रेंटीशीप पदांची मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वे मध्ये एकूण ७३३ अप्रेंटीशीप ट्रेड पदांची भरती केली जात आहे. ७३३ पदे अप्रेंटीशीप कायदा १९९१ अंतर्गत भरण्यात येत आहेत बिलासपूर डिव्हिसन साऊथ ईस्ट सेन्ट्रल रेल्वे याठिकाणी हि भरती केली जात आहे.
Mega recruitment advertisement for total 733 Apprenticeship posts in South East Central Railway has been released. A total of 733 Apprenticeship Trade posts are being recruited in Railways.
पदाचे नाव – South East Central Railway, SECR Apprenticeship Recruitment 2024.
एकूण जागा – ७३३.
पात्रता – १० वी नंतर संबंधित ट्रेड मध्ये ITI.
वय मर्यादा – १५ ते २४ वर्ष (शासकीय नियमानुसार वयात सूट).
नोकरी ठिकाण – बिलासपूर डिव्हिसन .
अर्ज फी – नाही.
अर्ज करण्याची शेवट तारीख – १२ एप्रिल २०२४.
अधिकृत संकेतस्थळ – https://secr.indianrailways.gov.in/.
सविस्तर जाहिरात – येथे पहा.
ऑनलाईन अर्ज – येथे करा.