स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२४
२०४९ पदांची भरती २०२४ स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती एकूण २०४९ पदांची ज्यामध्ये गट क व ब पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख संपली असून अजून २६ मार्च २०२४ पर्यंत हि तारीख वाढवण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत अर्ज करण्यास हि अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.
पोस्ट चे नाव – Phase-XII/2024/Selection Posts Examination.
एकूण जागा – २०४९.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मार्च २०२४.
पात्रता – १०वी,१२वी,पदवी.
अधिकृत संकेतस्थळ – https://ssc.gov.in/.
सविस्तर जाहिरात पहा – येथे बघा.
अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा.
मुदत वाढ सूचना – येथे पहा.