Talathi Bharti 2022 तलाठी रिक्त 1012 पदे अपडेट

तलाठी भारती 2022 (Talathi bharti 2022)

राज्यात ३,१६५ तलाठी संवर्गाची रिक्त पदे भरली जाणार खुशखबर !!

Talathi Bharti 2022 तलाठी रिक्त 1012 पदे अपडेट : राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांमुळे महसूल यंत्रणेवर पडणारा ताण पाहता राज्यातील 3,165 तलाठी पदे भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात १०१२ तलाठ्यांची भरती करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सर्व माहिती आणि अपडेट्स व जाहिरात जसी प्रसिद्ध होईल तसी आम्ही लवकरच प्रकाशित करू. तलाठी रिक्त पद 2022 बद्दल अधिक अपडेट्स आणि तपशील साठी www.majinoukriguru.in वर माहिती दिली जाईल.सर्व Government job साठी रोज भरत देत रहा www.majinoukriguru.in .

महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मुंबई व मुंबई उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा (Talathi bharti 2022 online application form) घेण्यात येते. या हि वर्षी हि भरती घेण्यात येणार आहे साधारणपणे १०१२ रिक्त पदा पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती परीक्षा घेण्यात येईल त्यासाठी मंत्रीमंडळ ची मान्याता अधिवेशनात दिली आहे. तसेच २०२२ तलाठी भरती ची सर्व माहिती www.majinoukriguru.in वर उपलब्ध आहे.

तलाठी भरती अभ्यासक्रम व सर्व माहिती येथे पहा

तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण १०१२ रिक्त पदे भरण्यास अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे. सन २०२२ ची तलाठी पदभरतीची कार्यपद्धती स्वतंत्र पणे नंतर कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेला GR वाचा

Talathi Bharti GR

राज्यात तलाठय़ांच्या जागा मोठय़ाप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात 1012 Talathi भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

पहिल्या टप्प्यात 1012 Talathi भरती होणार 

पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती होणार

अ‍ॅड. अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याची लक्षवेधी विधानसभेत मांडली होती. हवेली तालुक्यात जवळ जवळ १६० गावांचा नव्याने समावेश झाला असून अंदाजित मोठ्या प्रमाणात ४० लाख पेक्षा जास्त लोकसंख्येची वस्ती आहे. वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही महसूल मंत्री थोरात यांनी दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

पिंपरी चिंचवड येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्य:स्थितीत कामकाज सुरू आहे. लोणी-काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. १६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत. ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठय़ांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले.

Salary Talathi 2022

Talathi Salary is the Common Question for various candidates. The Salary criteria For the talathi is Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400.

Salary of Talathi Bharti 2022
Talathi Pay Scale Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400

Eligibility of Talathi Exam Qualification 2022 (शैक्षणिक पात्रता)

Talathi शैक्षणिक पात्रताCandidate Should be Passed Graduation with knowledge of Marathi & Hindi Languages.

Talathi Bharti Written Exam pattern 2022

Talathi Bharti Examination patter is given below As per the Rules New Talathi Bharti written Examination is conducted For 200 Marks. There will be total 100 Question in Examinations. More Details about Talathi bharti Examination are given below.

Talathi Exam Examination Paper Pattern
SubjectsQuestionsMarks
Marathi2550 Marks
English2550 Marks
General Knowledge2550 Marks
Mathematics2550 Marks
TOTAL100 Questions200 Marks

तलाठी भरती महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!