(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कोल्हापूर– कंत्राटी पदभरती जाहिरात दि . २६/०५/२०२२ राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी , जिल्हा परिषद , कोल्हापूर यांचे मार्फत एकत्रित मानधनावर खाली दिलेल्या तक्यातील पदे कंत्राटी पध्दतीने भरणेत येणार असुन अधिकत्तम गुण मिळालेल्या उमेदवारांची ” गुणानुक्रमानुसार ” पद भरती करण्यात येणार आहे . All governments Job सविस्तर माहिती www.zpkolhapur.gov.in प्रसिद्ध करण्यात आली आहे.
(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कोल्हापूर रिक्त पदांची माहिती
- भिषक पूर्ण वेळ / ऑन कॉल )
- स्त्रीरोगतज्ञ ( पूर्ण वेळ / ऑन फॉल )
- Radiologist
- आहारतज्ञ
- भूलतज्ज्ञ
- डायलिसिस तंत्रज्ञ
- समुपदेशक
- फार्मासिस्ट

अर्ज करण्याची प्रक्रिया nhm कोल्हापूर भरती
अर्ज देण्याची तारीख
इच्छुक उमेदवारांनी दि .२७ / ०५ / २०२२ ते ०६/०६/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायं . ५.३० वा . पर्यंत अर्ज द्यावेत
अर्ज देण्याचे ठिकाण
ग्रामीण रुग्णालय , नियंत्रण कक्ष , सी.पी.आर हॉस्पिटल , कोल्हापूर येथे प्रत्यक्ष परिपूर्ण अर्ज सादर करावा . अपूर्ण अर्ज ग्राहय धरला जाणार नाही याची नोंद घ्यावी .
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
१ ) वयाचापुरावा २ ) पदवी / पदविका प्रमाणपत्र ३ ) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका ४ ) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( As applicable ) शासकीय संस्थामध्ये व राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये केलेल्या कामाचे अनुभव ६ ) उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईज फोटोसह सादर करावा .
जिल्हा परिषद कोल्हापूर भरती साठी महत्वाच्या लिंक
NHM jilha parishad kolapur bharti 2022 , Jilha parishad kolhapur announced new recruirtment