You are currently viewing Talathi Bharti 2022 Online Form Date – तलाठी भरती 2022
Talathi Bharti 2022 Online Form Date – तलाठी भरती 2022

Talathi Bharti 2022 Online Form Date – तलाठी भरती 2022

Talathi Bharti 2022 Online Form Date – तलाठी भरती 2022 – Talathi Bharti 2022 – www. rfd.maharashtra.gov.in Mahsul Vibhag Maharashtra (Maharashtra Revenue Department या मार्फत तलाठी पदांची रिक्त जागा साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे , त्याची अपडेट पुढील प्रमाणे आहे.

तलाठी भरती २०२२ बद्दल आजचे अपडेट

महाराष्ट्र मध्ये सरळसेवा मधील गट क व ड साठी सर्व परीक्षा online TCS आणि IBPS या कंपनी मार्फत घेण्यासाठी नवीन GR प्रसिद्ध झाला आहे. या gr नुसार तलाठी भरती घेण्यासाठी आता मार्ग मोकळा झाला आहे , कंपनी निवड झाली आहे सर्व सरळ सेवा परीक्षा साठी , या मुळे लवकरच तलाठी भरती साठी जाहिरात प्रसिद्ध होईल .

सरळ सेवा भरती साठी कंपनी निवडचा GR प्रसिद्ध

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क , गट-ड संवर्गातील सरळसेवा मधील पदे परीक्षा TCS आणि IBPS या कंपनीमार्फत परीक्षा घेतल्या जातील त्याच्या अट व शर्ती प्रसिद्ध झाल्या आहेत. यापैकी कोणत्याही एका कंपनीची विभागाने आवश्यकतेनुसार निवड करावी. सरळ सेवा भरती कंपनी निवड GR पहा

talathi bharti 2022 update ४ हजार तलाठी पदांची भरती डिसेंबर मध्ये

महाराष्ट्र मध्ये जिल्ह्यानुसार तलाठी पदांची मंजूर असलेल्या एकूण १२६३६ पदांपैकी ८५७४ पदे स्थायी स्वरूपात असून, त्यापैकी रिक्त व नवीन साजानिर्मिती नुसार व मंडळअधिकारी या सर्वांची मिळून एकूण ४०६२ पदे रिक्त स्वरूपात आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सदरील जागासाठी डिसेंबर- २०२२ अखेर भरती केली जाणार असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सदरील बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

talathi bharti 2022 update ४ हजार तलाठी पदांची भरती डिसेंबर मध्ये

Maharashtra Talathi Bharti 2022

महाराष्ट्र शासन लवकरच तलाठी भरतीची (Maharashtra Talathi Bharti 2022) अधिसूचना जाहीर करणार आहे. आज सरळसेवा मधील सर्व पदांची भरती करण्यासाठी नवीन gr प्रसिद्ध झाला आहे ज्यामध्ये परीक्षा online व tcs आणि ibps मार्फत घ्याण्यासाठी सर्व सूचना आणि आदेश दिले आहेत. त्यानुसार तलाठी भरती होईल व लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. सुमारे 1000 जागेसाठी पहिल्या टप्प्यात अधिसूचना जाहीर होणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.तलाठी भरती 2022 (Talathi Bharti 2022) मधील रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा, तलाठी भरतीचा (Maharashtra Talathi Bharti 2022) अभ्यासक्रम, महत्वाचे topic, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

Maharashtra Talathi Bharti 2022 Vacancies

DistrictVacancies
Mumbai SubUrban Talathi Bharti 202215 Posts
Akola Talathi Bharti 202249 Posts
Raigad Talathi Bharti 202251 Posts
Nagpur Talathi Bharti 202250 Posts
Yavatmal Talathi Bharti 202262 Posts
Gadchiroli Talathi Bharti 202228 Posts
Hingoli Talathi Bharti 202225 Posts
Dhule Talathi Bharti 202250 Posts
Jalgaon Talathi Bharti 202299 Posts
Ahmednagar Talathi Bharti 202284 Posts
Osmanabad Talathi Bharti 202245 Posts
Aurangabad Talathi Bharti 202256 Posts
Nandurbar Talathi Bharti 202244 Posts
Latur Talathi Bharti 202229 Posts
Bhandara Talathi Bharti 202222 Posts
Nashik Talathi Bharti 202283 Posts
Sindhudurg Talathi Bharti 202242 Posts
Gondia Talathi Bharti 202229 Posts
Chandrapur Talathi Bharti 202243 Posts
Sangli Talathi Bharti 202245 Posts
Thane Talathi Bharti 202223 Posts
Solapur Talathi Bharti 202284 Posts
Buldhana Talathi Bharti 202249 Posts
Washim Talathi Bharti 202222 Posts
Wardha Talathi Bharti 202244 Posts
Ratnagiri Talathi Bharti 202294 Posts
Pune Talathi Bharti 202272 Posts
Amravati Talathi Bharti 202279 Posts
Beed Talathi Bharti 202266 Posts
Jalna Talathi Bharti 202228 Posts
Nanded Talathi Bharti 202262 Posts
Kolhapur Talathi Bharti 202267 Posts
Satara Talathi Bharti 2022114 Posts
Parbhani Talathi Bharti 202227 Posts

Maharashtra Talathi Bharti 2022 Eligibility Criteria | महाराष्ट्र तलाठी भरती 2022- शैक्षणिक पात्रता

Talathi Bharti 2022 Eligibility Criteria आणि इतर सर्व पात्रता ची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

Maharashtra Talathi Bharti Education Qualification

Maharashtra Talathi Bharti 2022 साठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी ही आहे. त्याचबरोबर ms cit साठी २ वर्ष वेळ दिला जातो.

Maharashtra Talathi Bharti Age Limit

तलाठी भरती साठी वर मर्यादा पुढे दिली आहे.

खुला प्रवर्ग – 18 ते 38

राखीव प्रवर्ग- 18 ते 43

Maharashtra Talathi Bharti 2022 Exam Pattern | महाराष्ट्र तलाठी भरती 2022: परीक्षेचे स्वरूप

महाराष्ट्र तलाठी भरती साठी अभ्यासक्रम व परीक्षा साठी माहिती पुढील प्रमाणे आहे.

अ क्रविषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा2550
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550
एकूण100200

Q1. Has the notification for Maharashtra Talathi Bharti 2022 been released?

Ans. Notification for Maharashtra Talathi Bharti 2022 will be released soon.