You are currently viewing arogya vibhag bharti 2022

arogya vibhag bharti 2022

आरोग्य विभाग भरती २०२२

arogya vibhag bharti 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक कार्यालय आरोग्य सेवा औरंगाबाद परिमंडळ औरंगाबाद आरोग्य विभाग यांच्यामार्फत एन एच एम अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच्यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स ए एन एम औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची भरती केली जात आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 08 जुलै 2022 असणार आहे.

arogya vibhag bharti 2022 पदांची सविस्तर माहिती

रिक्त पदांची माहिती

पदांची नावे

पूर्णवेळ वैद्यकीय
अधिकारी अर्धवेळ
वैद्यकीय अधिकारी
स्टाफ नर्स
ए एन एम
औषध निर्माता
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
………………………………………………………………

शैक्षणिक पात्रता
arogya vibhag bharti 2022

………………………………………………………………
अर्ज करण्याची शेवट तारीख
८ जुलै २०२२

…………………………………………………….
अर्ज करण्याची प्रक्रिया
offline प्रत्यक्ष अर्ज देणे
………………………………………………………
भरलेला अर्ज देण्याचे ठिकाण
उपसंचालक आरोग्य सेवा औरंगाबाद या कार्यालयात देणे
……………………………………………………….

अर्ज सोबत अर्ज फी
DD काढून जोडणे फी साठी जाहिरात सविस्तर पहा
…………………………………………………….
वय मर्यादा
वयाच्या १८ वर्षापासून ६५ ते ७० पर्यंत
………………………………………………………….
नोकरीचे ठिकाण
औरंगाबाद महानगरपालिका व परभणी महानगरपालिका
………………………………………………………
अर्जा सोबत जोडायची कागदपत्रे
सर्व शैक्षणिक कागदपत्रे सेल्फ attested
………………………………………………………….

सविस्तर जाहिरात पहा
अधिकृत website

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आरोग्य vibhag group d,www.arogya.maharashtra.gov.in 2021,आरोग्य vibhag bharti 2021,www.आरोग्य .maharashtra.gov.in result,आरोग्य vibhag,bharti 2021 group c,आरोग्य vibhag yojana,आरोग्य vibhag bharti 2021 group d,आरोग्य vibhag bharti login,zp bharti 2022 application form,zpbharti 2022 – exam date,zp bharti 2022 maharashtra,zp आरोग्य vibhag bharti 2022,जिल्हा परिषद भरती 2022 शिपाई,zp recruitment 2022 pune,जिल्हा परिषद भरती 2022,zilla parishad