
ITBP Recruitment 2022 ITBP Bharti 2022 for 37 Sub Inspector (Overseer) Posts त्याची माहिती खालीलप्रमाणे
एकूण पदांची संख्या – 37 जागा
रिक्त पदांची माहिती : सब इंस्पेक्टर (ओव्हरसीअर)
शैक्षणिक पात्रता:10वी उत्तीर्ण व सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट: 20 ते 25 वर्षे शासकीय नियमाप्रमाणे वयात सूट आहे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2022 (11:59 PM)
online application – 16 July starting
