Van vibhag lekhpal bharti 2023
Maha forest van vibhag lekhpal recruitment 2023: Maharashtra forest department announced new vacancy for lekhpal post total post 129. maha forest invited online application from 10th June 2023 to 30th June 2023 on official website mahaforest.gov.in
लेखपाल जाहिरात pdf – येथे पहा
वन विभाग भरती २०२३
पदाचे नाव – लेखपाल
एकूण जागा – १२९
शैक्षणिक पात्रता – पदवी
वय मर्यादा – खुला प्रवर्ग – २१ ते ४० वर्ष आणि राखीव प्रवर्ग २१ ते ४५ वर्ष
अर्ज फी – खुला प्रवर्ग – १००० रु आणि राखीव प्रवर्ग ९०० रु आणि माजी सैनिक -फी नाही
लेखपाल पगार – २९२०० ते ९२३०० व भत्ते
online अर्ज सुरु होण्याचा दिनांक- १० जून २०२३ ते ३० जून २०२३
अधिकृत website – mahaforest.gov.in
लेखपाल जाहिरात pdf – येथे पहा
Lekhpal Online apply – click here
लेखपाल वन विभाग जिल्ह्यानुसार पदांची माहिती
lekhpal van vibhag bharti 2023 total 129 post announced district wise given below.