You are currently viewing वनविभाग भरती 2023 निकाल PDF प्रसिद्ध
वनविभाग भरती 2023 निकाल PDF प्रसिद्ध

वनविभाग भरती 2023 निकाल PDF प्रसिद्ध

Van vibhag bharti 2023 result pdf file download

वनविभाग भरती 2023 निकाल प्रसिद्ध – वन विभागाची परीक्षा घेण्यात आलेली होती 2023 मध्ये. ज्याच्यामध्ये विविध संवर्ग होते जसे की स्टेनोग्राफर, ज्युनिअर इंजिनिअर सिव्हिल, सीनियर स्टॅटिकल असिस्टंट, लेखपाल व सर्वेवर या पदांसाठीची परीक्षा तुमची झाली होती. याचा आज अधिकृतपणे वनविभाग महाराष्ट्र ने निकाल प्रसिद्ध केलेला आहे. याच्या प्रत्येक पदाची पीडीएफ फाईल तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे. तिथून तुम्ही निकाल पाहू शकता यामध्ये मात्र वनरक्षक या पदाचा निकाल अजून पर्यंत लागलेला नाही.

The Forest Department Recruitment 2023 results have been officially released by the Maharashtra Forest Department today. The examination, held in 2023, featured diverse cadres including Stenographer, Junior Engineer (Civil), Senior Statistical Assistant, Lekhpal, and Surveyor. The PDF files for each position’s results are provided below for your convenience. However, it’s important to note that the results for the Forest Guard post are not yet available. You can check the outcomes for the mentioned positions and stay tuned for the release of the Forest Guard results.

वन विभाग भरती निकाल २०२३ pdf येथे पहा

वन विभाग निकाल लागलेली पदे – स्टेनोग्राफर, ज्युनिअर इंजिनिअर सिव्हिल, सीनियर स्टॅटिकल असिस्टंट, लेखपाल व सर्वेवर

राहिलेली पदे – वनरक्षक

वन विभाग निकाल पुढील प्रमाणे दिला आहे ( van vibhag result link given below)

click here
click here

वन विभाग निकाल PDF येथे पहा click here download van vibhag result