Jilha general Hospital Recruitment 2021 | Zilha Parishad Chandrapur bharti

Chandrapur Jilha Samanya Rugnalay Recruitment

Jilha general Hospital Recruitment 2021 | Zilha Parishad Chandrapur Bharti- जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर मध्ये विविध पदांची भर्ती होत आहे त्याची जाहिरात आरोग्य विभाग Health department national health mission अंतर्गत, government hospital मध्ये आलेली आहे. District Hospitals jobs in Chandpur announced official notification on recruitment board official website https://zpchandrapur.co.in/. संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे.

Interested and eligible candidates are request to visit www.majinoukriguru.in website for more daily update regarding this recruitment like selection process, eligibility, age limit, interview details, application process, syllabus and exam information. also visit official website for more info like notification and application form. Chandrapur district hospital recruitment details are given below.

Zilha Parishad Chandrapur bharti DH चंद्रपूर पदांची माहिती

एकून रिक्त पदे– ७२.

क्रमांकपदाचे नावपत्रातापगार
लैब टेकनिशीयनबीएससी आणि DMLT कोर्स (९)१७००० महिना
स्टाफ नर्सANM&GNM किंवा बीएससी नर्सिंग (१८)१८००० ते२०००० महीना
मेडिकल officer MBBS/ BAMS/BUMS/BDS६०००० महिना
ANESTHETISTMD ANESTHETIST१५०००० महिना

इंटरव्यू आणि कागदपत्रे तपासणी– DIEC DIVISION डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल चंद्रपुर.

तारीख आणि वेळ – सकाळी ११ वाजता १२ एप्रिल रोजी.

नोकरी ठिकाण – जिल्हा परिषद चंद्रपूर.

अर्ज फी- नाही.

वय मर्यादा – १८ ते ३८ वर्ष.

नोकरी प्रकार – कंत्राटी.

विभाग नाव – आरोग्य विभाग NHM.

भरती साठी महत्वाच्या लिंक-

जाहिरात आणि अर्ज येथे

अधिकृत संकेतस्थळ

error: Content is protected !!