जिल्हा परिषद भरती २०२३ ‘परीक्षा वेळापत्रक’ प्रसिद्ध

ZP Bharti Hall ticket | Maha Mega Bharti ZP exam timetable 2023

ZP exam Timetable 2023 | ZP exam hall ticket 2023 download जिल्हा परिषद पदभरती 2023 साठी विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद साठी 19 हजार पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यासाठी आज 18 सप्टेंबर 2023 रोजी लातूर जिल्हा परिषद च्या अधिकृत वेबसाईटवर किती अर्ज आले व Zilha parishad exam time table 2023 प्रसिद्ध केले गेले आहे. ज्यामध्ये ZP Exam 3 ऑक्टोबर पासून ते 5 ऑक्टोबर पर्यंत काही संवर्गासाठी होणार आहे व राहिलेल्या संवर्गाची जसं की आरोग्य सेवक ग्रामसेवक असेल याची माहिती त्यात देण्यात आलेली नाही त्याबद्दल जशी अपडेट येईल तशी आपल्या या वेबसाईट वर तुम्हाला पाहायला भेटेल. zilha parishad bharti 2023 admit card download परीक्षेच्या सात दिवस अगोदर उपलब्ध केले जाणार आहेत, सविस्तर ZP Exam Timetable पाहण्यासाठी पुढील माहिती पहा.

जिल्हा परिषद भरती वेळापत्रक २०२३

ZP exam timetable 2023

The Zilla Parishad Recruitment 2023 has advertised 19,000 positions across various districts, with applications currently being accepted on the official website of Latur Zilla Parishad as of September 18, 2023. The Zilla Parishad Exam 2023 timetable has been released, scheduling exams from October 1st to October 5th for certain cadres, while information regarding other cadres like Health Caregiver is pending and expected to be updated on the website soon. Notably, admit cards for the Zilla Parishad Recruitment 2023 will be accessible seven days before the respective exam dates. For precise scheduling details, please consult the official website.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

Zilha parishad bharti 2023 details

Zp bharti 2023 exam date announced on latur zp website – click here to download timetable pdf file , also mentioned in detailed advertisement of zp bharti admit card available before exam of 7 days. Jilha Parishad mega bharti 2023 ( ZP Bharti) , Rural Development Department announed new ZP wise recruitment, zilha parishad recruitment, ZP recruitment, ZP bharti 2023, Maharashtra 34 Zilha parishad vacancy for 19460 vacant posts arogya sevak , arogya sevika, vistar adhikari, gramsevak, lipik, Aushadh nirman adhikari, Anganwadi supervisor, Engineers, Technicians, Health supervisors, Account assistants, Livestock supervisors etc. posts. www.majinoukriguru.in/zp-bharti

Total Posts – 19460

रिक्त पदांची माहिती-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
आरोग्य पर्यवेक्षकविज्ञान शाखेतील पदवी आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 12 महिन्यांचा कोर्स
आरोग्य सेवक (पुरुष)10वी उत्तीर्ण विज्ञान विषयासह
आरोग्य सेवक (महिला)सहाय्यकारी प्रसाविका
औषध निर्माण अधिकारीB.Pharm/D.Pharm
कंत्राटी ग्रामसेवक60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदवी किंवा कृषी पदवी / दोन वर्ष कृषी डिप्लोमा किंवा BWS
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (विद्युत)विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
कनिष्ठ आरेखक10वी उत्तीर्ण आणि स्थापत्य आरेखक कोर्स
कनिष्ठ यांत्रिकीतांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स आणि 05 वर्षे अनुभव
कनिष्ठ लेखाधिकारीपदवीधर व 05 वर्षे अनुभव
कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)10वी उत्तीर्ण आणि मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
कनिष्ठ सहाय्यक (लेखा)10वी उत्तीर्ण व टंकलेखन
तारतंत्रीतारतंत्री प्रमाणपत्र
जोडारी 04थी उत्तीर्ण आणि 02 वर्षे अनुभव
पर्यवेक्षिकासमाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण या मध्ये पदवी
पशुधन पर्यवेक्षकपशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
प्रयोगशाळा तंत्रज्ञभौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी विज्ञान शाखेतील पदवी
यांत्रिकी10वी उत्तीर्ण आणि ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र
रिगमन (दोरखंडवाला)10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना व 01 वर्ष अनुभव
वरिष्ठ सहाय्यक लिपिकपदवीधर
वरिष्ठ सहाय्यक लेखाB.Com व 03 वर्षे अनुभव
विस्तार अधिकारी (कृषी)कृषी पदवी किंवा समतुल्य
विस्तार अधिकारी (सांख्यिकी)विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
विस्तार अधिकारी (शिक्षण)50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com व B.Ed आणि 03 वर्षे अनुभव
विस्तार अधिकारी (पंचायत)कोणत्याही शाखेची पदवी
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी
लघुलेखक (उच्चश्रेणी)10वी उत्तीर्ण व इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

वय मर्यादा – १८ ते ४० वर्ष खुला प्रवर्ग व १८ ते ४५ वर्ष राखीव प्रवर्ग

जिल्हा परिषद नुसार जाहिरात येथे पहा

1- जिल्हा परिषद नंदुरबार

2- जिल्हा परिषद वाशीम

3- जिल्हा परिषद रत्नागिरी

4-जिल्हा परिषद गोंदिया

5- जिल्हा परिषद अहमदनगर

6- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

7-जिल्हा परिषद अमरावती

8-जिल्हा परिषद जळगाव

9-जिल्हा परिषद सांगली

10-जिल्हा परिषद हिंगोली

11-जिल्हा परिषद नांदेड

12-जिल्हा परिषद पुणे

13- जिल्हा परिषद लातूर

14- जिल्हा परिषद जालना

15- जिल्हा परिषद वर्धा

16- जिल्हा परिषद भरती गडचिरोली

17- जिल्हा परिषद भंडारा

18- जिल्हा परिषद चंद्रापुर

19-जिल्हा परिषद सातारा

20- जिल्हा परिषद सोलापूर

21- जिल्हा परिषद बीड

22- जिल्हा परिषद बुलडाणा

23- जिल्हा परिषद कोल्हापूर

24- जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)

25- जिल्हा परिषद चंद्रपूर

26 – जिल्हा परिषद नागपूर

27- जिल्हा परिषद रायगड

28- जिल्हा परिषद परभणी

29- जिल्हा परिषद धाराशिव ( उस्मानाबाद)

30- जिल्हा परिषद यवतमाळ

31- जिल्हा परिषद ठाणे

32- जिल्हा परिषद नाशिक

33- जिल्हा परिषद धुळे

34- जिल्हा परिषद पालघर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!