You are currently viewing ZP नुसार प्राप्त अर्ज संख्या २०२३
(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

ZP नुसार प्राप्त अर्ज संख्या २०२३

जिल्हा परिषद भरती २०२३ एकूण अर्ज संख्या महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ – ZP Bharti 2023 साठी विविध जिल्हा परिषद साठी अर्ज मागवण्यात आले होते या साठी किती अर्ज प्राप्त झाले त्याची माहिती जिल्हा परिषद च्या संकेतस्थळ वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्ह्यानुसार जिल्हा परिषद भरती अर्ज संख्या PDF 1 Download
PDF 2 Download
लातूर जिल्हा परिषद अर्ज संख्या – येथे पहा

ZP Bharti 2023

Jilha Parishad mega bharti 2023 ( ZP Bharti) , Rural Development Department announed new ZP wise recruitment, zilha parishad recruitment, ZP recruitment, ZP bharti 2023, Maharashtra 34 Zilha parishad vacancy for 19460 vacant posts arogya sevak , arogya sevika, vistar adhikari, gramsevak, lipik, Aushadh nirman adhikari, Anganwadi supervisor, Engineers, Technicians, Health supervisors, Account assistants, Livestock supervisors etc. posts. www.majinoukriguru.in/zp-bharti

Total Posts – 19460

रिक्त पदांची माहिती-

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1आरोग्य पर्यवेक्षकविज्ञान शाखेतील पदवी आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 12 महिन्यांचा कोर्स
2आरोग्य सेवक (पुरुष)10वी उत्तीर्ण विज्ञान विषयासह
3आरोग्य सेवक (महिला)सहाय्यकारी प्रसाविका
4औषध निर्माण अधिकारीB.Pharm/D.Pharm
5कंत्राटी ग्रामसेवक60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदवी किंवा कृषी पदवी / दोन वर्ष कृषी डिप्लोमा किंवा BWS
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
7कनिष्ठ अभियंता (विद्युत)विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
8कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
9कनिष्ठ आरेखक10वी उत्तीर्ण आणि स्थापत्य आरेखक कोर्स
10कनिष्ठ यांत्रिकीतांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स आणि 05 वर्षे अनुभव
11कनिष्ठ लेखाधिकारीपदवीधर व 05 वर्षे अनुभव
12कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)10वी उत्तीर्ण आणि मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
13कनिष्ठ सहाय्यक (लेखा)10वी उत्तीर्ण व टंकलेखन
14तारतंत्रीतारतंत्री प्रमाणपत्र
15जोडारी 04थी उत्तीर्ण आणि 02 वर्षे अनुभव
16पर्यवेक्षिकासमाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण या मध्ये पदवी
17पशुधन पर्यवेक्षकपशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
18प्रयोगशाळा तंत्रज्ञभौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी विज्ञान शाखेतील पदवी
19यांत्रिकी10वी उत्तीर्ण आणि ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र
20रिगमन (दोरखंडवाला)10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना व 01 वर्ष अनुभव
21वरिष्ठ सहाय्यक लिपिकपदवीधर
22वरिष्ठ सहाय्यक लेखाB.Com व 03 वर्षे अनुभव
23विस्तार अधिकारी (कृषी)कृषी पदवी किंवा समतुल्य
24विस्तार अधिकारी (सांख्यिकी)विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
25विस्तार अधिकारी (शिक्षण)50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com व B.Ed आणि 03 वर्षे अनुभव
26विस्तार अधिकारी (पंचायत)कोणत्याही शाखेची पदवी
27स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी
28लघुलेखक (उच्चश्रेणी)10वी उत्तीर्ण व इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

वय मर्यादा – १८ ते ४० वर्ष खुला प्रवर्ग व १८ ते ४५ वर्ष राखीव प्रवर्ग

जिल्हा परिषद नुसार जाहिरात येथे पहा

1- जिल्हा परिषद नंदुरबार

2- जिल्हा परिषद वाशीम

3- जिल्हा परिषद रत्नागिरी

4-जिल्हा परिषद गोंदिया

5- जिल्हा परिषद अहमदनगर

6- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

7-जिल्हा परिषद अमरावती

8-जिल्हा परिषद जळगाव

9-जिल्हा परिषद सांगली

10-जिल्हा परिषद हिंगोली

11-जिल्हा परिषद नांदेड

12-जिल्हा परिषद पुणे

13- जिल्हा परिषद लातूर

14- जिल्हा परिषद जालना

15- जिल्हा परिषद वर्धा

16- जिल्हा परिषद भरती गडचिरोली

17- जिल्हा परिषद भंडारा

18- जिल्हा परिषद चंद्रापुर

19-जिल्हा परिषद सातारा

20- जिल्हा परिषद सोलापूर

21- जिल्हा परिषद बीड

22- जिल्हा परिषद बुलडाणा

23- जिल्हा परिषद कोल्हापूर

24- जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)

25- जिल्हा परिषद चंद्रपूर

26 – जिल्हा परिषद नागपूर

27- जिल्हा परिषद रायगड

28- जिल्हा परिषद परभणी

29- जिल्हा परिषद धाराशिव ( उस्मानाबाद)

30- जिल्हा परिषद यवतमाळ

31- जिल्हा परिषद ठाणे

32- जिल्हा परिषद नाशिक

33- जिल्हा परिषद धुळे

34- जिल्हा परिषद पालघर