You are currently viewing पुणे जिल्हा परिषद २०१९ भरती अर्ज शुल्क पुन्हा भेटणार
पुणे जिल्हा परिषद २०१९ भरती अर्ज शुल्क पुन्हा भेटणार

पुणे जिल्हा परिषद २०१९ भरती अर्ज शुल्क पुन्हा भेटणार

Pune ZP Exam Timetable

Pune ZP Exam Timetable

पुणे जिल्हा परिषद पुणे – मार्च २०१९ व २०२१ महाभरती अंतर्गत ज्या उमेदवारांनी भरती प्रक्रिया साठी अर्ज केलेले आहेत. अशा उमेदवारांनी अर्ज सादर करताना भरलेले परीक्षा शुल्क परत करण्यासाठी नवीन संकेत स्थळ maharddzp हे सुरु करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत अशा उमेदवारांनी maharddzp ह्या संकेतस्थळ वर जाऊन सर्व माहिती भरावी लागणार आहे. उमेदवारांनी आवश्यक माहिती भरल्या नंतर शुल्क पुन्हा परत करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सर्व माहिती पुढील जाहीर प्रकटन मध्ये देण्यात आली आहे पुणे जिल्हा परिषद या अधिकृत website वर.

zp पुणे

जिल्हा परिषद पुणे भरती २०१९ – मधील शुल्क पुन्हा करण्यासाठी पुढील प्रमाणे संकेतस्थळ व प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अधिकृत website – ZP Pune

सविस्तर प्रसिद्धी पत्रक – येथे पहा

ऑनलाइन अर्ज येथे भरा – click here