जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक प्रसिद्ध! तुमची परीक्षा पहा केव्हा | ZP Exam New Timetable 2024
जिल्हा परिषद भरती प्रक्रिया २०२३ मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपुर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा (NON PESA ) क्षेत्रातील पदासाठी परीक्षा होणार आहे. व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) संवर्गातील परिक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
वेळापत्रक येथे पहा – क्लीक करा
जिल्हा परिषद भरती पेसा क्षेत्र मधील NON PESA वेळापत्रक २०२४ | वेळापत्रक डाउनलोड करा |
ज़िल्हा परिषद भरती हॉल तिकीट लिंक | येथे पहा |
(ZP Result) जिल्हा परिषद भरती ‘या’ पदांचे निकाल प्रसिद्ध – Zilha Parishad Bharti 2023 announced various posts recruitment drive. ZP Pharmacist result 2024 published, zilha parishad result 2024 check link given below. majinoukriguru.in/zp-result-pharmacist.
Post type – ZP Result.
Post Name – Pharmacist.
How to check result – all zp links given below.
ZP Pharmacist Kolhapur Result pdf – click here.
इतर जिल्हा परिषद निकाल पाहण्यासाठी जिल्हा परिषद website पहा – खाली लिंक दिली आहे
