You are currently viewing जिल्हा परिषद भरती ‘वरिष्ठ सहाय्यक लिपिक’ परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध
जिल्हा परिषद भरती 'वरिष्ठ सहाय्यक लिपिक' परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध

जिल्हा परिषद भरती ‘वरिष्ठ सहाय्यक लिपिक’ परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध

जिल्हा परिषद भरती वरिष्ठ सहाय्यक लिपिक परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध – महाराष्ट्र मधील विविध जिल्हा परिषदांमध्ये वरिष्ठ सहाय्यक लिपिक या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती सरळ सेवा अंतर्गत. त्याचबरोबर इतरही पदे होती परंतु काही पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत. काही पदांच्या परीक्षा होणे बाकी आहे. त्यापैकी वरिष्ठ सहाय्यक या पदाची परीक्षा घेण्यासाठी जिल्हा परिषदांमार्फत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या पदाची परीक्षा 23 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. सविस्तर वेळापत्रक लिंक तुम्हाला खालील प्रमाणे दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

सविस्तर वेळापत्रक येथे पहा