आनंदाची बातमी! जिल्हा परिषद भरती 2023, या पदांचे वेळापत्रक प्रसिद्ध

आनंदाची बातमी जिल्हा परिषद भरती 2023 राहिलेले या पदांची वेळापत्रक प्रसिद्ध -जिल्हा परिषद पदभरती 2023 साठी विविध पदांच्या परीक्षा सुरू आहेत. काही पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत. राहिलेल्या पदांपैकी आज ८ नोव्हेंबर रोजी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य व वरिष्ठ सहाय्यक या पदांची ऑनलाइन परीक्षेसाठी वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाची परीक्षा 20 नोव्हेंबर व 17 नोव्हेंबर रोजी विविध क्षेत्रांमध्ये होणार आहे आणि वरिष्ठ सहाय्यक या पदाची परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी घेतली जाईल. यासाठी परीक्षेचं हॉल तिकीट तुमच्या लॉगिन आयडी मध्ये परीक्षेच्या ७ दिवस अगोदर उपलब्ध होतील. वेळापत्रक सविस्तर पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे. तिथून तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करू शकता.

सविस्तर वेळापत्रक डाउनलोड करा
error: Content is protected !!
Scroll to Top