You are currently viewing सुवर्णसंधी! नांदेड महानगरपालिकेत विविध पदांची भरती; थेट होणार मुलाखत

सुवर्णसंधी! नांदेड महानगरपालिकेत विविध पदांची भरती; थेट होणार मुलाखत

  • Post category:Home

Recruitment of various posts in Nanded Municipal Corporation

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती

जाहिरात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका , नांदेड राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत करारतत्वावरील पदापैकी एस.टी. एल . एस . 01 व औषध निर्माता -01 हे रिक्त असलेले पद कंत्राटी पध्दतीने एकत्रीत वेतनावर भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांच्या मुलाखतीचे खालील वेळापत्रकानुसार आयोजन करण्यात आलेले आहे .

अर्ज स्विकारणे / मुलाखत दिनांक व वेळ

22.02.2022 ( मंगळवार ) वेळ- सकाळी 10.00 ते 5:00 पर्यंत

अर्ज स्विकारणे व मुलाखत स्थळ

शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह , श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर , नांदेड

शैक्षणिक अर्हता –

  1. एस.टी. एल.एस. ( Senor Tuberculosis laboratory supervisor ) -1
  • पात्रता
  • 1. Graduate
  • 2. Diploma in Medical Laboratory technology For equivalent from a govt . recognized institution
  • 3. Permanent two wheeler driving license & should be able to drive two wheeler
  • 4. Certificate course in computer operations ( Minimum two months )
  • 5. Minimum one year experience in NTEP
  1. औषध निर्माता ( Pharmacist ) -1
  • पात्रता-
  • 1. 12 वी विज्ञान
  • 2. नामांकीत संस्थेचा डीप्लोमा इन फर्मासी ( D – Pharm . )

वयोमर्यादा

18 से 38 ( मागास 05 . वर्ष शिथीम )

एकत्रित वेतन ( प्रतिमहा )

एस.टी. एल.एस. ( Senor Tuberculosis laboratory supervisor ) -1

20,000 / –

औषध निर्माता ( Pharmacist )

17,000 /-

उमेदवाराने अर्जासोबत कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो ( दोन ) ,
  • जन्म तारखे करिता वयाचा दाखला / दहावीची सनद /दि.सी./ जन्म प्रमाणपत्र ) ,
  • फोटो आय . डी .
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र ( शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका ) , रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र मुलाखतीच्या अनुषंगाने इतर आवश्यक मुळ कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतीचा एक संच सोबत आणावा ) .

जाहीरात व अर्ज पहा

मनपा अधीकृत वेबसाइट

सर्व महत्त्वाच्या जाहिराती येथे पहा

Majinoukriguru
नांदेड महानगरपालिका औषध निर्माता व सुपरवायझर पदांची भरती याची जाहिरात
नांदेड महानगरपालिकेमध्ये भरती