वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023 शुद्धीपत्रक

वैद्यकीय शिक्षण विभाग भरती शुद्धी पत्रक प्रसिद्ध; ५००० पदांची मेगा भरती
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती शुद्धी पत्रक प्रसिद्ध; ५००० पदांची मेगा भरती

शुध्दीपत्रक

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद/ होमीओपॅथीक महाविद्यालय व सलग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र, पुणे विभागातंर्गत गट क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता संचालनालयाच्या दि.१०/०५/२०२३ रोजीच्या अधिसूचने अन्वये www-edu.in या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये खालील प्रमाणे अंशत: बदल करण्यात येत असून संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

शुद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा