You are currently viewing MPSC Recruitment 2022
MPSC Recruitment 2022

MPSC Recruitment 2022

  • Post category:Home

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती

The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India MPSC Recruitment 2022 for 88 Senior Geologist, Executive Engineer, Superintendent, Pharmacist & Assistant Posts.

MPSC Recruitment 2022
MPSC Recruitment 2022

MPSC Recruitment सविस्तर पदांची माहिती

भरती करणारा विभागMPSC
एकूण जागा८८
पदांची माहिती१-वरिष्ठ भूवैज्ञानिक भूविज्ञान आणि खाण संचालनालय, नागपूर, गट – अ

२-कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा सार्वजनिक बांधकाम विभाग, गट-अ

३-अधीक्षक व तस्यम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा)

४-औषधी निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग, गट-ब

५-सहाय्यक (विधि), कायदा व न्याय विभाग, गट-ब (अराजपत्रित)
शैक्षणिक पात्रता१-वरिष्ठ भूवैज्ञानिक भूविज्ञान आणि खाण संचालनालय, नागपूर, गट – अ-
जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी व 05 वर्षे अनुभव
२-कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा सार्वजनिक बांधकाम विभाग, गट-अ-
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी आणि 08 वर्षे अनुभव
४-औषधी निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग, गट-ब
BAMS त्याचबरोबर 03 वर्षे अनुभव
५-सहाय्यक (विधि), कायदा व न्याय विभाग, गट-ब (अराजपत्रित)
विधि पदवी
अर्ज करण्यासाठी फीखुला – ७१९ व इतर साठी ४४९
अधिकृत website पहायेथे पहा
सविस्तर जाहिरातजाहिरात येथे पहा
शेवटची तारीख१४ नोव्हेंबर २०२२
जाहिरात PDF पहाSenior Geologist

Executive Engineer (Electrical)

Superintendent and other corresponding posts Administrative Branch

Pharmacist, Maharashtra Ayurvedic Service

Assistant Legal
online applicationअर्ज येथे करा