You are currently viewing आरोग्य विभाग भरती आरोग्य सेविका मुंबई महानगरपालिका २०२३
आरोग्य सेविका (सहाय्यकारी परिचारिका)

आरोग्य विभाग भरती आरोग्य सेविका मुंबई महानगरपालिका २०२३

  • Post category:Home

आरोग्य विभाग भरती आरोग्य सेविका मुंबई महानगरपालिका २०२३ मुंबई महानगरपालिका मधील सार्वजनिक खात्या अंतर्गत सहाय्यकारी परिचारिका (प्रसविका – arogya sevika आरोग्य सेविका ) ४२१ पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आरोग्य सेविका सहाय्यकारी परिचारिका (प्रसविका) या पदासाठी मुंबई महानगरपालिका मध्ये offline प्रकारे अर्ज करावा लागेल २५ जानेवरी २०२३ पर्यंत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

आरोग्य विभाग भरती आरोग्य सेविका मुंबई महानगरपालिका २०२३

बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग ANM भरती माहिती

BMC ANM Bharti 2023 for 421 posts online application for ANM Mumbai Mahanagarpalika bharti 2023. Brihan Mumbai Mahanagarpalika declared new vacancy for the posts Assistant Nurse (Midwife).

पदाचे नाव – सहाय्यकारी परिचारिका (प्रसविका)

एकूण पदे – ४२१

अर्ज प्रक्रिया – offline

शेवटची तारीख – २५ जानेवरी २०२३

पगार – २५००० ते ८१००० (एम १५)

अर्ज सादर करण्याचे ठिकाण – मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई- 400 012.

वय मर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्ष

राखीव प्रवर्ग – १८ ते ४३ वर्ष

मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग पदभरती

एकूण पदे४२१
पदाचे नाव सहाय्यकारी परिचारिका (प्रसविका)
आरोग्य सेविका(anm)
शैक्षणिक पात्रतासहाय्यक परिचारिका प्रसविकेचा अभ्यासक्रम पूर्ण
व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणी
निवड प्रक्रियासहाय्यक परिचारिका प्रसविकेचा दोन्ही वर्षामधील अंतिम गुण टक्केवारी नुसार नियुक्ती
अधिकृत website https://portal.mcgm.gov.in/

सविस्तर अर्ज व जाहिरात येथे पहा