मुंबई पोलीस मध्ये 8070 पदांची पोलीस शिपाई व पोलीस चालक भरती.

Mumbai Police Bharti 2022

मुंबई पोलीस मध्ये 8070 पदांची पोलीस शिपाई व पोलीस चालक भरती. Mumbai Police मध्ये नवीन नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये Police Constable (Shipai) आणि Police driver या पदांची भरती होत आहे. सर्व पात्र उमेदवार online अर्ज http://policerecruitment2022.mahait.org/ या website करू शकतात . एकूण 8070 रिक्त पदांची भरती Mumbai Police (Mumbai District Police Department) यांच्या मार्फत प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30th November 2022 आहे.मुंबई पोलीस मध्ये 8070 पदांची पोलीस शिपाई व पोलीस चालक भरती.

सर्व पात्र उमेदवार Mumbai Police Bharti 2022 / Mumbai Police Recruitment 2022 / Mumbai District Police Department Bharti 2022 / Mumbai District Police Department Recruitment 2022 / Police Welfare Branch Mumbai Bharti 2022 / Police Welfare Branch Mumbai Recruitment 2022. या भरतीसाठी अर्ज करू शकतील त्याचबरोबर मुंबई पोलीस भरती साठी Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test, Provisional selection, Document verification असी सर्व माहिती Mumbai District Police Department भरती साठी www.majinoukriguru.in/ वर भेटेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

मुंबई पोलीस भरती २०२२

पदांची माहिती पोलीस शिपाई व पोलीस चालक
एकूण पदे कॉन्स्टेबल पोलीस – ७०७६
पोलीस चालक – ९९४
शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण
पोलीस चालक साठी वाहन चालक परवाना

पोलीस शिपाई मुंबई जिल्हा भरती सविस्तर माहिती

मुंबई पोलीस जिल्हा पदांची भरती २०२२ साठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

जिल्हा मुंबई पोलीस
पदाचे नाव पोलीस शिपाई आणि चालक
शैक्षणिक पात्रताबारावी उत्तीर्ण
वय मर्यादा वय मर्यादा साठी सूट देण्यात आली आहे
त्यासाठी सविस्तर जाहिरात ९ नोव्हेंबर नंतर पहा
नोकरी ठिकाणमुंबई पोलीस
अर्ज शुल्क सविस्तर जाहीरात पहा ( ९ नोव्हेंबर नंतर)
अर्ज प्रक्रिया online
अर्ज सुरु होण्याची तारीख ९ नोव्हेंबर २०२२
शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२

मुंबई पोलीस भरती २०२२

पदाची माहितीपोलीस शिपाई
एकूण पदांची संख्या 8070
अधिकृत website www.mahapolice.gov.in

पोलीस भरती निवड प्रक्रिया २०२२

२०२२ पोलीस भरती साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे –

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी

निवड प्रक्रिया मध्ये गुण प्रक्रिया

  • शारीरिक चाचणी – ५० गुण
  • लेखी परीक्षा – १०० गुण
  • पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी – ५० गुण

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती

सिंधूदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२
सविस्तर जाहिरात पहा मुंबई पोलीस शिपाई
पोलीस शिपाई चालक
अधिकृत website website
online अर्ज करा apply online (सुरुवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजी)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!