सिंधूदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२

सिंधूदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२ – महाराष्ट्र पोलीस शिपाई सिंधुदुर्ग मध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदांची भरती जाहीर झाली आहे . पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची रिक्त असलेली ९९ पदे भरण्यासाठी online अर्ज ९ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत करावे लागतील. सविस्तर माहिती ९ नोव्हेंबर पासून policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर सर्व जाहिरात , अर्ज करण्यसाठी शुल्क , सविस्तर जागांची माहिती असी सर्व माहिती प्रसिद्ध केली जाईल.

पोलीस शिपाई सिंधूदुर्ग जिल्हा भरती सविस्तर माहिती

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस पदांची भरती २०२२ साठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
जिल्हा सिंधुदुर्ग
पदाचे नाव पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रताबारावी उत्तीर्ण
वय मर्यादा वय मर्यादा साठी सूट देण्यात आली आहे
त्यासाठी सविस्तर जाहिरात ९ नोव्हेंबर नंतर पहा
नोकरी ठिकाणसिंधुदुर्ग
अर्ज शुल्क सविस्तर जाहीरात पहा ( ९ नोव्हेंबर नंतर)
अर्ज प्रक्रिया online
अर्ज सुरु होण्याची तारीख ९ नोव्हेंबर २०२२
शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२

सिंधूदुर्ग पोलीस भरती २०२२

पदाची माहितीपोलीस शिपाई
एकूण पदांची संख्या ९९
अधिकृत website www.mahapolice.gov.in

पोलीस भरती निवड प्रक्रिया २०२२

२०२२ पोलीस भरती साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे –

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी

निवड प्रक्रिया मध्ये गुण प्रक्रिया

  • शारीरिक चाचणी – ५० गुण
  • लेखी परीक्षा – १०० गुण
  • पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी – ५० गुण

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती

सिंधूदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२
सविस्तर जाहिरात पहा येथे पहा
अधिकृत website website
online अर्ज करा apply online (सुरुवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजी)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!